AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : व्यक्ती कितीही श्रीमंत असू द्या, पण या 5 कारणांमुळे होतो कंगाल, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे भारतातील एक मोठे विचारवंत होते, ते केवळ विचारवंतच नव्हते तर ते अर्थतज्ज्ञ देखील होते, व्यक्तीच्या आयुष्यात पैसा हा खूप महत्त्वाचा असतो, त्या पैशांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं? पैशांची बचत कशी करायची? अशा अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या पुस्तकामध्ये सोप्या भाषेत समजून सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : व्यक्ती कितीही श्रीमंत असू द्या, पण या 5 कारणांमुळे होतो कंगाल, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 7:12 PM
Share

आर्य चाणक्य हे एक विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे पैसा, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यासाठी या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे पैशांची बचत केली पाहिजे, पुढे ते असंही म्हणतात आपण पहातो की काही लोक खूप गरीब असतात, मात्र त्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात यशाची एक -एक पायरी चढत जातात आणि श्रीमंत होतात. मात्र काही लोक हे गर्भश्रीमंत असतात, मात्र त्यांच्या उतार वयात हे लोक कंगाल होतात? याचं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यामुळे व्यक्तीने नेहमी आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

उधळपट्टी – चाणक्य म्हणतात ज्या लोकांना पैशांची किंमत कळत नाही, जे कारण नसताना देखील पैशांची उधळपट्टी करतात, चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करतात. ते कितीही श्रीमंत असले तरी कालांतराने गरीब होतात. त्यामुळे विनाकारण पैसा खर्च करू नये, पैशांची बचत करावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दुसर्‍याचा अपमान – चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात की जे लोक कायम दुसऱ्या व्यक्तीला आपल्या पेक्षा कमी समजतात, त्यांचा अपमान करतात. त्यामुळे आपल्यापासून लोक दुरावे जातात, आपल्या संकट काळात कोणीही मदतीला येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला योग्य तो मान -सन्मान द्या.

रागीट स्वभाव – चाणक्य म्हणतात काही लोक हे मुळातच रागीट स्वभावाचे असतात, अशा लोकांना व्यापार, नोकरीमध्ये त्यांच्या स्वभावाचा फार मोठा फटका बसतो. त्यामुळे राग नियंत्रणात ठेवावा. लक्षात ठेवा माणसाच्या जीभेवर नेहमी साखर असावी आणि डोक्यावर बर्फ

आळस – चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात ते कितीही श्रीमंत असले तरी ते कालांतराने गरीब होतात, कारण असे लोक कोणतंही काम न करता आपल्याजवळ असलेले पैसे खर्चत राहतात.

वेळीची किंमत – चाणक्य म्हणतात ज्याला वेळीची किंमत कळाली तोच माणूस जगात यशस्वी ठरतो, त्यामुळे वेळेचा आदर करा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर