AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Christmas special 2023 :  25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो ख्रिसमस? तुम्हाला माहिती आहे का यामागचे कारण?

क्रिसमसच्याला (Christmas special 2023) अशी श्रद्धा आहे की या दिवशी सांताक्लॉज येतात आणि मुलांना भेटवस्तू देतात. धार्मिक मान्यतेनुसार सांताक्लॉजला देवदूत मानले जाते आणि मुले त्याच्या येण्याची आणि त्यांना भेटवस्तू देण्याची प्रतीक्षा करतात, पण या दिवसाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

Christmas special 2023 :  25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो ख्रिसमस? तुम्हाला माहिती आहे का यामागचे कारण?
क्रिसमसImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 22, 2023 | 6:59 PM
Share

मुंबई : डिसेंबर महिना येताच एक मोठा सण समोर येतो आणि तो म्हणजे नाताळचा दिवस. या दिवसासाठी, लोक त्यांची घरे सजवतात, क्रिसमस ट्री सजवतात आणि हा दिवस खास बनवण्यासाठी आवश्यक ते सर्व गोष्टी करतात. ख्रिसमसच्याला (Christmas special 2023) अशी श्रद्धा आहे की या दिवशी सांताक्लॉज येतात आणि मुलांना भेटवस्तू देतात. धार्मिक मान्यतेनुसार सांताक्लॉजला देवदूत मानले जाते आणि मुले त्याच्या येण्याची आणि त्यांना भेटवस्तू देण्याची प्रतीक्षा करतात, पण या दिवसाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? शेवटी नाताळचा सण 25 डिसेंबरला साजरा होतो का? हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास आणि 25 डिसेंबर तारखेचे महत्त्व

25 डिसेंबरलाच ख्रिसमस का साजरा केला जातो?

दरवर्षी 25 डिसेंबरला क्रिसमस साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करण्यासाठी ख्रिसमस साजरा केला जातो आणि त्याला देवाचा पुत्र मानले जाते. येथे तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की क्रिसमसचे नाव देखील ख्रिस्ताच्या नावावर आहे. त्याच वेळी, बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही, परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबर रोजी क्रिसमस साजरा केला जातो. अशा परिस्थितीत, आपण समजू शकतो की हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

या तारखेवरून अनेकदा वादही झाले. परंतु इ.स.पू. 226 मध्ये पहिल्या रोमन ख्रिश्चन रोमन सम्राटाच्या काळात ख्रिसमस हा सण 25 डिसेंबरलाच साजरा केला जात असे. त्यानंतर काही वर्षांनी पोप ज्युलियस यांनी अधिकृतपणे येशूचा जन्म 25 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे घोषित केले.

त्यामुळे या विशेष दिवशी म्हणजेच  क्रिसमसला लोक आपली घरे सजवतात, केक आणतात आणि ख्रिसमस ट्री देखील सजवतात. या दिवशी, घरे रोषणाईने सजविली जातात आणि लोकं हा दिवस मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने साजरा करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.