AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ बोटात चुकूनही सोन्याची अंगठी घालू नका, अन्यथा आयुष्यभर…

सोन्याची अंगठी घातल्याने संपत्ती आणि यश मिळते, तसेच भरभराट होते असं अनेकांना वाटतं. मात्र तुम्ही चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातली तर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो.

'या' बोटात चुकूनही सोन्याची अंगठी घालू नका, अन्यथा आयुष्यभर...
Gold Ring Perfect finger
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 18, 2025 | 10:06 PM
Share

अनेक लोकांना सोन्याचे दागिने किंवा अंगठी घालण्याची हौस असते. हातात सोन्याची अंगठी घातल्याने संपत्ती आणि यश मिळते, तसेच भरभराट होते असं अनेकांना वाटतं. पण अनेकांना कोणत्या हातात किंवा कोणत्या बोटात सोन्याची अंगठी घालायचे याची माहिती नसते. तुम्ही चुकीच्या बोटात सोन्याची अंगठी घातली तर त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे अंगठी घालण्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सोन्याची अंगठी का घालावी?

भारतीय संस्कृतीत सोन्याला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. प्राचीन काळी भारतात सोन्याचा धूर निघायचा असंही म्हटलं जातं. सध्याच्या काळात लग्न, सण, पूजा किंवा शुभ कार्यात सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात घातले जातात. सोने हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सोन्याचे दागिने घातल्यास घरात सुख-शांती नांदते आणि जीवनात सकारात्मकता येते असंही मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार सोने घातल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो. कारण सूर्यामुळे जीवनात ऊर्जा, धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो.

अंगठी कोणत्या बोटात घालावी?

तुम्हाला अंगठी घालायची असेल तर ती अनामिका बोटात म्हणजे करंगळी शेजारच्या बोटात घालावी. याचे कारण म्हणजे अनामिका बोटाच्या नसा थेट हृदयाशी जोडल्या जातात असे मानले जाते. या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने आर्थिक फायदा तर होतोच मात्र जीवनात सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. तसेच करंगळीत सोन्याची अंगठी घालणे देखील शुभ मानले जाते.

कोणत्या बोटात सोन्याची अंगठी घालू नये?

ज्योतिषशास्त्रानुसार हाताच्या मधल्या बोटात सोन्याची अंगठी घालून नये. कारण मधले बोट हे शनि ग्रहाशी संबंधित आहे. या बोटात सोन्याची अंगठी घातल्याने शनि आणि सूर्य यांच्यात संघर्ष होतो. यामुळे तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे आर्थिक नुकसान होते. तसेच जीवनात अडथळे येतात. त्यामुळे चुकूनही मधले बोटात कधीही सोन्याची अंगठी घालू नके.

अंगठ्यातही अंगठी घालू नका

आपल्या हाताचा अंगठा चंद्राचे प्रतीक मानले जातो. त्यामुळे त्यातही सोन्याची अंगठी घालू नये. मात्र अंगठ्यात अंगठी घालणे विरळ आहे. मात्र तुम्हाला अंगठ्यात अंगठी घालायची असेल तर चांदीची अंगठी घालू शकता. कारण ही अंगठी शुभ मानली जाते.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...