AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या 12 ज्योतिर्लिंगांची तुम्हाला माहिती आहे का ?, जिथे शिव स्वयंभू प्रकट झाले, त्यांचे महत्व जाणून घ्या

भारतातील 12 ज्योतिर्लिंगे ही साक्षात भोलेनाथ शिवशंकराची निवासस्थाने मानली जातात. ज्योतिर्लिंग म्हणजे जिथे भगवान शिव स्वयंभू रूपात प्रकट झाले होते. या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन, स्मरण आणि पूजा केल्याने मनुष्याला मोक्ष मिळतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी हिंदू धर्मियांची अढळ श्रद्धा आहे

देशाच्या 12 ज्योतिर्लिंगांची तुम्हाला माहिती आहे का ?, जिथे शिव स्वयंभू प्रकट झाले, त्यांचे महत्व जाणून घ्या
12 jyotirlinga of india
| Updated on: May 12, 2026 | 5:15 PM
Share

12 jyotirlinga of india name and importance: देशातील १२ ज्योतिर्लिंगातील पहिल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा भव्य ‘सोमनाथ अमृत महोत्वस’ नुकताच भव्य रुपात साजरा झाला. सोमनाथ मंदिरावर अनेकदा आक्रमणे झाली अनेकदा ते तोडले गेले. परंतू तुटल्यानंतर त्यांची पुन्हा उभारणी झाली. लाखा श्रद्धाळूंसाठी ते आस्थेचे प्रतीक आहे.या ज्योतिर्लिंगाला अमृत ज्योतिर्लिंग, अनंत ज्योतिर्लिंग आदी नावांनी देखील ओळखले जाते. देशात एकून १२ ज्योतिर्लिंग आहेत. सोमनाथ ज्योतिर्लिंगाशिवाय अन्य ११ ज्योतिर्लिंगाची माहिती आज आपण येथे घेऊयात… गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावल येथील समुद्राच्या किनारी स्थित भव्य आणि विशालकाय सोमनाथ मंदिरात सोमनाथ अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित हा सोहळा झाला. सोमनाथ मंदिर एक प्राचीन मंदिर असून...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us