AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसाच्या या काळात बोललेली प्रत्त्येक गोष्ट होते खरी, देवी सरस्वतीचा असतो आशीर्वाद

शास्त्रामध्ये दिवसाचे भाग शुभ आणि अशुभ या वर्गात विभागले गेले आहेत. हिंदू धर्मात पहाटे 3 नंतरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ही वेळ नवीन दिवसाची सुरुवात मानली जाते.

दिवसाच्या या काळात बोललेली प्रत्त्येक गोष्ट होते खरी, देवी सरस्वतीचा असतो आशीर्वाद
Social MediaImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 13, 2023 | 5:08 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती (Mata Saraswati) या तीन प्रमुख देवी म्हणून पूजल्या जातात. या तीन देवींमध्ये, माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आणि माता सरस्वती ही विद्येची देवी म्हणून ओळखली जाते. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात संपत्तीची कमतरता नसते आणि माता सरस्वती ज्या कृपणे ती तुमच्या वाणीवर राज्य करते. एखाद्याच्या जिभेवर सरस्वती आहे असे आपण बऱ्याचदा म्हणतो. माता सरस्वती जीभेवर विराजमान असते म्हणजे त्यावेळी जे बोलल्या जाते  ते अगदी खरे ठरे सिद्ध होते. म्हणूनच माणसाने नेहमी चांगले आणि खरे बोलले पाहिजे. कारण माता सरस्वती कधी तुमच्या वाणीवर विराजमान असेल कोणास ठाऊक?

धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की दिवसाच्या 24 तासात एकदा माता सरस्वती नक्कीच तुमच्या वाणीवर विराजमान असते. धार्मिक मान्यतेनुसार अशा वेळी माता सरस्वती वाणीवर विराजमान होते, तेव्हा तिचा प्रत्येक शब्द खरा ठरतो. दुसरीकडे, तुम्ही अनेकदा लोकांकडून ऐकले असेल की एखादी व्यक्ती काळ्या जिभेची आहे. अशा व्यक्तीच्या बहुतेक गोष्टी खऱ्या ठरतात.

माता सरस्वती कधी असते वणीवर विराजमान

शास्त्रामध्ये दिवसाचे भाग शुभ आणि अशुभ या वर्गात विभागले गेले आहेत. हिंदू धर्मात पहाटे 3 नंतरच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ही वेळ नवीन दिवसाची सुरुवात मानली जाते. सर्वात शुभ वेळ पहाटे 3.10 ते पहाटे 3.15 पर्यंत आहे. अशा वेळी मधल्या काळात एखादी चांगली गोष्ट मनात बोलली किंवा मनात आणली तर ती नक्कीच पूर्ण होते. याशिवाय माँ सरस्वतीच्या जिभेवर बसण्याची उत्तम वेळ पहाटे 3.20 ते 3.40 पर्यंत आहे. अशा परिस्थितीत या काळात जे काही बोलले जाते ते नक्कीच खरे असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल