AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : ही झाडं म्हणजे भांडणाला आमंत्रण, घरात चुकूनही लावू नका

फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे, फेंग शुईनुसार काही झाडं अशी असतात, जे कधीच आपल्या घरात लावले नाही पाहिजेत. या झाडांमुळे घरात वादविवाद वाढतात, आज आपण अशाच काही झाडांबद्दल जाणून घेणार आहोत.

Feng Shui : ही झाडं म्हणजे भांडणाला आमंत्रण, घरात  चुकूनही लावू नका
Feng ShuiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 15, 2026 | 9:40 PM
Share

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. पूर्वी हे वास्तुशास्त्र फक्त चीनमध्येच लोकप्रिय होतं. परंतु काळाच्या ओघात अनेक देशांमध्ये फेंग शुईला मान्यता मिळाली आहे. फेंग शुई देखील वास्तुशास्त्राप्रमाणेच काम करतं. जसं की वास्तुशास्त्राचा मुख्य आधार सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा हे दोन आहेत, त्याचप्रमाणे फेंग शुई देखील सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन घटकांवरच काम करतं. फेंग शुईनुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येवू शकतात. जसं की घरात आर्थिक अडचण जाणवते, काहीही कारण नसताना वाद विवाद होतात. परंतु जर घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर याच्या उलट परिणाम तुम्हाला पहायला मिळतो. तुमची प्रगती होते.

फेंग शुई शास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात प्रचंड नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर ही झाडं तुमच्या घरात असतील तर यामुळे घरात सतत भांडणं होतील, पती-पत्नीचं पटणार नाही. तुमचं मन कायम अस्वस्थ राहील, चिडचिड वाढेल. ज्याचा परिणाम हा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील होऊ शकतो, त्यामुळे अशी झाडं घरात लावणं टाळलं पाहिजे, असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. आज आपण अशाच काही झाडांबद्दल जाणून घेणार आहोत.

चिंचेच झाड – फेंग शुई शास्त्रानुसार घरात कधीही चिंचेच झाड असू नये, यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. हे झाडं नेहमी घरापासून थोडं दूर अंतरावर किंवा शेतात लावावे, यामुळे घरात भांडणं वाढतात, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

काटेरी झाडं – फेंग शुई शास्त्रानुसार घरात कधीही काटेरी वनस्पती असू नयेत, जसं की निवडूंगाचं झाडं, कॅकट्स इत्यादी. याला फक्त अपवाद दोन झाडं आहेत, ते म्हणजे गुलाब आणि कोरफड, ही दोन झाडं घरात लावाल्यास हरकत नाही असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी