Marathi News Spiritual adhyatmik Ganesh chaturthi Video visarjan miravnuk of Dagdusheth Ganpati in Pune thousands of devotees join

Video: पुण्यात दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक, हजाराच्या संख्येने भक्त सामील
दगडूशेठ प्रमाणेच पुण्यातल्या अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी निघालेल्या आहेत. पुण्यात मंडळांच्या गणपतीचे पाण्यात विसर्जन होत नाही. तर मिरवणूक काढून परत मंडळाच्या नियोजित स्थळी गणपतीला विराजमान करतात.
मुंबई प्रमाणेच पुण्यातही दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. दगडूशेठ गणपती संपूर्ण देखाव्यासह विसर्जनसाठी मार्गस्थ झालेला आहे. दगडूशेठ गणपती पुण्याच्या मनाच्या गणपतींपैकी एक आहे. दगडूशेठ प्रमाणेच पुण्यातल्या अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी निघालेल्या आहेत. पुण्यात मंडळांच्या गणपतीचे पाण्यात विसर्जन होत नाही. तर मिरवणूक काढून परत मंडळाच्या नियोजित स्थळी गणपतीला विराजमान करतात. तब्बल दोन वर्षांनी सार्वजनिक जाणेशोत्सव साजरा होत असल्याने, भक्तमंध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ते कंत्राट रद्द झाल्यानेच पेटले आंदोलन, वडेट्टीवारांचा जरांगेंवर गंभीर
अशोक सराफ यांची 'ही' हिरोईन आठवतेय, लग्नानंतर झाली गायब
37 वर्षांपूर्वीचा सिनेमा कधीही प्रदर्शित झाला नाही, पण 10ही गाणी हिट
शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकावर हल्लाबोल, म्हणाले...
हे तर राजकीय नाटक! राहुल गांधींवर धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त