AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुसह ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, सूर्य रोहिणी नक्षत्रात करणार प्रवेश

जसे ग्रह बदलतात, त्याच प्रमाणे राशींमध्ये देखील अनेक बदल होतात. आता धनु राशीसह 'या' राशींच्या सुवर्णकाळ सुरु होणार आहे... महत्त्वाचं म्हणजे सूर्ण रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार असल्यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे.

धनुसह 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, सूर्य रोहिणी नक्षत्रात करणार प्रवेश
| Updated on: May 17, 2026 | 3:19 PM
Share

ग्रहांचं गोचर खूप महत्त्वाचं असतं. कारण त्याचा सर्व 12 राशींच्या जीवनात परिणाम होते. हे परिणाम कधी चांगले असतात तर, कधी वाईट… 25 मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, दुपारी 3.44 वाजता सूर्य चंद्राच्या अधिपत्याखालील रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याच्या या गोचरामुळे प्रामुख्याने चार राशींच्या जीवनात मोठे सुख आणि सुदैव लाभेल. ज्योतिषशास्त्रानुसार, हे महत्त्वाचे सूर्य संक्रमण 8 जूनपर्यंत चालेल. म्हणजे सूर्य 15 दिवस रोहिणी नक्षत्रात राहील. या काळात काही पुण्यकर्मे केल्याने जीवनात सुख आणि समृद्धीत वाढ होईल. मग जाणून घ्या कोणत्या आहेत ‘या’ राशी आणि याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल.

वृषभ : सूर्याचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे सुख आणि समृद्धी आणेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, तसेच कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी देखील हा चांगला काळ आहे. वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळण्याचीही दाट शक्यता आहे. व्यक्तिमत्त्वातही मोठे बदल घडतील.

मिथुन : या राशीच्या लोकांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून होतील. संयम आणि आत्मविश्वासाने केलेले प्रत्येक कार्य शुभ फळ देईल. व्यवसायात मोठी वाढ होईल. यामुळे तुम्हाला मनःशांती आणि आनंद मिळेल.

सिंह : सूर्याचे रोहिणी नक्षत्रातील हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे सुख आणि शांती घेऊन येईल. जे पगारवाढ किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक चिंता दूर झाल्याने दिलासा मिळेल. व्यवसायात गुंतलेले लोक या काळात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमुळे रोख रकमेचा ओघ वाढेल. तणाव आणि मानसिक ताण कमी होईल.

धनु : धनु राशीच्या लोकांना अडकलेला पैसा मिळेल. ते आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. त्यांच्या मनातील सर्व इच्छा ते पूर्ण करू शकतील. ज्या गोष्टीचा संयमाने विचार केला जाईल, ती नक्कीच साकार होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार