AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Konark Temple: 722 वर्ष जुने आहे कोणार्क मंदिर, मंदिराबद्दलच्या या गोष्टी आहेत अद्भुत

भारतातील प्राचीन मंदिरं हे अद्वितीय आहेत त्यांची कलाकृती आणि वास्तू ही आजच्या तंत्रद्यानाला देखील आव्हान देतात.

Konark Temple: 722 वर्ष जुने आहे कोणार्क मंदिर, मंदिराबद्दलच्या या गोष्टी आहेत अद्भुत
कोणार्क मंदिर Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 09, 2022 | 4:31 PM
Share

मुंबई, ओडिशा येथे स्थित कोणार्क सूर्य मंदिर (Konark Temple) 722 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. हे मंदिर सँडस्टोन आणि ग्रॅनाइटपासून बनवलेले आहे. पुरी येथे,  1250 मध्ये गँग वंशाचा राजा नरसिंहदेव प्रथम याने बांधले होते. हे मंदिर कलिंग शैलीत बांधलेले आहे. सूर्याची पहिली किरण मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडावी, अशा पद्धतीने मंदिर पूर्व दिशेला बांधले आहे.

असे आहे मंदिर

हे मंदिर 1984 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते. त्याची रचना रथाच्या आकाराची आहे. रथात चाकांच्या एकूण 12 जोड्या आहेत. एका चाकाचा व्यास सुमारे 3 मीटर आहे. या चाकांना धूप धाडी असेही म्हणतात कारण ते वेळ सांगण्याचे काम करतात. या रथात सात घोडे असून ते आठवड्यातील सात दिवसांचे प्रतीक मानले जाते.

बांधकामासाठी किती कारागीर होते?

कोणार्क सूर्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन शिल्पे आहेत, ज्यामध्ये सिंहाच्या खाली हत्ती आणि हत्तीखाली मानवी शरीर आहे. असे मानले जाते की चंद्रभागा नदी या मंदिराच्या उत्तरेला सुमारे 2 किमी वाहत होती, जी आता नामशेष झाली आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी 1200 कुशल कारागिरांनी 12 वर्षे काम केले, परंतु मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर मुख्य कारागीर दिसुमुहरानाचा मुलगा धर्मपद याने बांधकाम पूर्ण केले आणि मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर चंद्रभागा नदीत  त्याचा मृत्यू झाला.

काय आहे कोणार्कचा अर्थ?

कोणार्क हा शब्द कोन आणि अर्का या दोन शब्दांपासून बनलेला आहे, ज्यामध्ये अर्क म्हणजे सूर्य देव. या मंदिरात भगवान सूर्य रथावर आरूढ आहेत. हे मंदिर जगन्नाथ पुरीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. हे सूर्यमंदिर पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येतात.

Follow Us
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा