AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navaratri 2026 : नवरात्रोत्सवात करा हे खास उपाय; घरात येईल सुख, समृद्धी, आयुष्यात पैसा कमी पडणार नाही

यंदा नवरात्रोत्सवाला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्री हा हिंदू धर्मामधील अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. नवरात्रीच्या काळात देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.

Navaratri 2026 : नवरात्रोत्सवात करा हे खास उपाय; घरात येईल सुख, समृद्धी, आयुष्यात पैसा कमी पडणार नाही
NavaratriImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 07, 2026 | 8:18 PM
Share

यंदा नवरात्रोत्सवाला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्री हा हिंदू धर्मामधील अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. हा सर्वसाधारणपणे 9 दिवसांचा काळ असतो, आणि दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. दसरा देखील हिंदू धर्मातील मोठा सण आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या काळात देवीचं नामस्मरण करावं, उपासना करावी असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. अध्यात्म आणि दैवी उपासना या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात अनेक जण तर नऊ दिवसांचे उपास देखील करतात. वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ते जर तुम्ही नवरात्रोत्सवाच्या काळात केले तर देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, तुमच्या घरात सुख, समृद्धी येते आणि देवीच्या कृपेनं सर्व प्रकारचे वास्तुदोष घरातून नष्ट होतात, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

पूजा, नेवेद्य -नवरात्रीच्या काळात न चुकता दररोज सकाळी देवीची पूजा करावी, देवीला लाल फूल अर्पण करावं, तसेच न चुकता देवीला साखरेचा नेवेद्य दाखवावा.

आरती – नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला देवीची आरती ही केलीच पाहिजे असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यामुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात.

नामस्मरण – नवरात्रीमध्ये देवीच्या नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे, या काळात घरामध्ये देवीचं नामस्मरण झालंच पाहिजे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होऊन सर्व प्रकारचा वास्तुदोष दूर होतो.

नंदादीप – वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड दिवा तेवता ठेवावा, यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो, घरातील वस्तूदोष दूर होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...