AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

05 February 2022 Panchang | 5 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या वसंत पंचमीचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

प्राचीन काळापासून पंचांगला (Panchang) खूप महत्त्व मानले जाते. ज्योतिष शास्त्रात पंचांग देखील खूप महत्वाचे मानले जाते. सूर्यास्त, (Sunrise) सूर्योदय, चंद्रास्त काळ, चंद्रोदय, तिथी, शुभ नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ मुहूर्त, करण, योग काल, सूर्य राशी, चंद्र राशी आणि  मुहूर्त हे पंचांगात दिलेले आहेत.

05 February 2022 Panchang | 5 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या वसंत पंचमीचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
panchang
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Feb 05, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : प्राचीन काळापासून पंचांगला (Panchang) खूप महत्त्व मानले जाते. ज्योतिष शास्त्रात पंचांग देखील खूप महत्वाचे मानले जाते. सूर्यास्त, (Sunrise) सूर्योदय, चंद्रास्त काळ, चंद्रोदय, तिथी, शुभ नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ मुहूर्त, करण, योग काल, सूर्य राशी, चंद्र राशी आणि  मुहूर्त हे पंचांगात दिलेले आहेत. पंचांग (Panchang)प्रामुख्याने पाच घटकांनी बनलेले आहे: वार, तिथी, योग, नक्षत्र आणि करण. पंचांग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शविते. एका महिन्यात तीस तिथी असतात आणि या तिथी दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. तारखांची नावे पाहूयात प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या/पौर्णिमा

05 फेब्रुवारी 2022 साठीचे पंचांग ( दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943, प्लाव

दिवस (Day)शनिवार
अयन (Ayana) उत्तरायण
ऋतु (Ritu) शिशिर
महिना (Month) माघ
पक्ष (Paksha) शुक्‍ल पक्ष
तिथी (Tithi)पंचमी
नक्षत्र (Nakshatra) उत्तर भाद्रपद संध्याकाळी 04:09 पर्यंत आणि त्यानंतर रेवती
योग(Yoga) संध्याकाळी 05:42 पर्यंत सिद्ध
करण (Karana)दुपारी 03:40 पर्यंत बाव आणि नंतर मूल
सूर्योदय (Sunrise)सकाळी 07:07
सूर्यास्त (Sunset)संध्याकाळी 06:03
चंद्र (Moon)मीन मध्ये
राहू कलाम (Rahu Kalam) सकाळी 09:51 ते 11:13 पर्यंत
यमगंडा (Yamganada) दुपारी 01:57 ते दुपारी 03:19 पर्यंत
गुलिक (Gulik)सकाळी 07:07 ते 08:29 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt) दुपारी 12:13 ते 12:57 पर्यंत
दिशा शूल (Disha Shool)पुर्वेकडे
भद्रा (Bhadra)पहाटे 03:47 पर्यंत
पंचक (Pnachak) पंचक चालू आहे

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

vastu | घरात झाडं लावताय ? मग राशीनुसार रोपे लावा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

Ganesh Jayanti 2022 | तू सुखकर्ता तू दुःखहर्ता म्हणतं, गणेश जयंती निमित्ताने राज्यातील देवस्थानांचे गाभारे सजले

Vasant Panchami 2022 | श्री कृष्णाला प्रिय असणाऱ्या वसंत पंचमीच्या दिवशी या मंत्रांचा जप नक्की करा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली