AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज घरगुती गॅस सिलेंडर महाग झाला की स्वस्त? जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील LPG चे दर

LPG Price Today: आज तुम्ही गॅस सिलेंडरची बुकिंग करणार असाल तर जाणून घ्या आजचे गॅस सिलेंडरचे तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

आज घरगुती गॅस सिलेंडर महाग झाला की स्वस्त? जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील LPG चे दर
LPG and PNG Rates on 5 Nov 2026 in MaharashtraImage Credit source: PTI
| Updated on: Nov 05, 2026 | 8:11 AM
Share

LPG and PNG Rates on 5 Nov 2026 in Maharashtra: दिवाळीचा सण आला आहे. अशात स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींबाबत अर्थात घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत एक अपडेट समोर आले आहे. जर तुम्ही घरगुती वापरासाठी एलपीजी (LPG) सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल, तर ही अपडेट जाणून घेणे गरजेचं आहे. तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आज, ५ नोव्हेंबरपर्यंत घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक (कमर्शियल) सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. १ नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरवर परिणाम झाला आहे. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या गॅस सिलेंडरच्या ताज्या किमती जाणून घ्या.

महाराष्ट्रातील एलपीजी गॅसचे दर

अहमदनगर – घरगुती ₹955.50, व्यावसायिक ₹2,866.00, अकोला – घरगुती ₹962.00, व्यावसायिक ₹2,905.00, अमरावती – घरगुती ₹975.50, व्यावसायिक ₹2,935.50, छत्रपती संभाजीनगर – घरगुती ₹950.50, व्यावसायिक ₹2,880.00, भंडारा – घरगुती ₹1,002.00, व्यावसायिक ₹3,012.00, बीड – घरगुती ₹967.50, व्यावसायिक ₹2,911.50, बुलढाणा – घरगुती ₹956.50, व्यावसायिक ₹2,884.50, चंद्रपूर – घरगुती ₹990.50, व्यावसायिक ₹2,986.00, धुळे – घरगुती ₹962.00, व्यावसायिक ₹2,892.00, गडचिरोली – घरगुती ₹1,011.50, व्यावसायिक ₹3,026.50, गोंदिया – घरगुती ₹1,010.50, व्यावसायिक ₹3,026.50, मुंबई – घरगुती ₹941.50, व्यावसायिक ₹2,775.00, हिंगोली – घरगुती ₹967.50, व्यावसायिक ₹2,907.50, जळगाव – घरगुती ₹947.50, व्यावसायिक ₹2,864.50, जालना – घरगुती ₹950.50, व्यावसायिक ₹2,887.00, कोल्हापूर – घरगुती ₹944.50, व्यावसायिक ₹2,799.00, लातूर – घरगुती ₹966.50, व्यावसायिक ₹2,902.50, नागपूर – घरगुती ₹993.50, व्यावसायिक ₹2,999.00, नांदेड – घरगुती ₹967.50, व्यावसायिक ₹2,907.50, नंदुरबार – घरगुती ₹954.50, व्यावसायिक ₹2,803.50, नाशिक – घरगुती ₹945.50, व्यावसायिक ₹2,851.00, धाराशिव – घरगुती ₹966.50, व्यावसायिक ₹2,908.50, पालघर – घरगुती ₹953.50, व्यावसायिक ₹2,805.50, परभणी – घरगुती ₹968.00, व्यावसायिक ₹2,913.00, पुणे – घरगुती ₹945.00, व्यावसायिक ₹2,835.50, रायगड – घरगुती ₹952.50, व्यावसायिक ₹2,802.50, रत्नागिरी – घरगुती ₹956.50, व्यावसायिक ₹2,858.00, सांगली – घरगुती ₹944.50, व्यावसायिक ₹2,799.00, सातारा – घरगुती ₹946.50, व्यावसायिक ₹2,842.50, सिंधुदुर्ग – घरगुती ₹956.00, व्यावसायिक ₹2,827.50, सोलापूर – घरगुती ₹949.50, व्यावसायिक ₹2,875.00, ठाणे – घरगुती ₹941.50, व्यावसायिक ₹2,775.00, वर्धा – घरगुती ₹1,002.00, व्यावसायिक ₹3,016.50, वाशिम – घरगुती ₹962.00, व्यावसायिक ₹2,898.00, यवतमाळ – घरगुती ₹983.50, व्यावसायिक ₹2,950.00.

महाराष्ट्रातील पीएनजी गॅसचे दर

अहमदनगर – ₹50.50, अकोला – ₹51.40, अमरावती – ₹51.40, छत्रपती संभाजीनगर – ₹50.50, भंडारा – ₹51.40, गोंदिया – ₹51.40, हिंगोली – ₹51.40, कोल्हापूर – ₹51.50, लातूर – ₹46.00, मुंबई – ₹52.00, नागपूर – ₹49.90, नंदुरबार – ₹48.31, नाशिक – ₹50.25, धाराशिव – ₹46.00, पालघर – ₹50.87, पुणे – ₹53.00, रायगड – ₹52.00, रत्नागिरी – ₹46.00, सांगली – ₹50.50, सातारा – ₹50.50, सिंधुदुर्ग – ₹49.25, सोलापूर – ₹50.50, ठाणे – ₹52.00, वाशिम – ₹51.40, यवतमाळ – ₹51.40.

Follow Us
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष