Horoscope 18th April 2021 : कोणत्या राशींवर सूर्यदेव प्रसन्न? कोणत्या राशीच्या लोकांवर आरोग्याचं संकट? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

पाहुयात कोणत्या राशीच्या लोकांवर होतेय सूर्यदेवाची कृपा? कसा असेल आजचा दिवस? (Rashifal Of 18 April 2021 Horoscope Astrology Of Today)

Horoscope 18th April 2021 : कोणत्या राशींवर सूर्यदेव प्रसन्न? कोणत्या राशीच्या लोकांवर आरोग्याचं संकट? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Horoscope
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 8:53 AM

मुंबई : आज रविवार म्हणजे भगवान सूर्याच्या उपासनेचा दिवस. आजच्याच दिवशी लोक सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि सूर्यदेवाला अर्घ्य देतात. पाहुयात कोणत्या राशीच्या लोकांवर होतेय सूर्यदेवाची कृपा? कसा असेल आजचा दिवस? (Rashifal Of 18 April 2021 Horoscope Astrology Of Today)

मेष 

मेष राशीवाल्यांसाठी आजचा दिवस प्रतिकुल राहील. एखाद्या मित्रासोबत व्हिडीओ कॉलवर बातचित केली तर आर्थिक मदत मिळू शकते. गाडी चालवताना स्पीडवर नियंत्रण ठेवा, नाही तर अपघाताची शक्यता. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये कुणासोबत व्यवसाय करु इच्छिता तर आजचा दिवस शुभ आहे. लाभ मिळेल.

कर्क 

आज पुजा पाठ करण्यात तुमचं मन लागेल. न्यायालयातले खटले निकाली लागण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. दिवस प्रसन्न जाईल. तणावापासूनही दूर रहाल. धन लाभ होईल. दिवस सामान्यरुपात निघून जाईल. देणं घेणं करताना घाई करु नका. कुटुंबातील सदस्यांची चिंता राहील. काही शारिरीक पीडेपासून त्रास होईल. ज्यांना कर्ज दिलं होतं ते परत मिळेल. जास्त खर्च करणं टाळा.

सिंह 

आजचा दिवस ठिकठाक राहील. विवाह योग्य लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. शारीरीक कष्ट करावे लागतील त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. आर्थिक स्थिती सामान्य राहील. कामाच्या योजना इतरांसोबत शेअर करु नका, कारण कुणी इतर त्याचा फायदा उचलू शकतो.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांची तब्येत चांगली राहील. घराबाहेर पडणं शक्यतो टाळा, व्यापार चांगला होईल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात.

तुला

नातेवाईकाच्या तब्येतीबाबत चिंता कराल. घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका. स्वत:चे निर्णय विचार करुन घ्या. देणं घेणं करण्यापासून दूर रहा. धनलाभ सध्या तरी तुमच्या बाजूनं नाही.

वृश्चिक 

आजचा दिवस शानदार रहाणार, कामाच्या ठिकाणी तुमचं कौतूक होणार. आरोग्यसंबंधी काही परेशानी होऊ शकते. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार. आर्थिक आणि व्यावसायिक प्रयत्नांना यश येईल.

धनू 

चुकीच्या संगतीपासून स्वत:ला दूर ठेवा. बिनकामाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कुणाकडूनच पैसा उधार घेऊ नका. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. बिनकामाच्या व्यवहारात गुंतून जाऊ नका. व्यापारात नुकसान होऊन आर्थिक कष्ट होऊ शकतात. धार्मिक कामात तुमचं जास्त मन लागू शकतं. प्रकृतीची काळजी घ्या.

मकर

तुमचा दिवस सामान्य राहणार. बिजनेसमध्ये खास असा फायदा नाही होणार. कुठलाही प्रवास करण्याचा प्रयत्न करु नका. कोर्टाच्या कामात खास फायदा होण्याची शक्यता. मित्रांसोबत वेळ घालवा. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांना नव्या योजनांमधून चांगला फायदा मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. सर्व कार्यांची सिद्धी होईल. व्यवसाय ठिक चालेल. घरात आनंदी वातावरण असेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याची स्थिती येत आहे. मुलांकडून खुशखबरी मिळू शकते. ईश्वराबाबत तुमची श्रद्धा वाढेल.

मीन 

मीन राशीच्या लोकांना नोकरीत महत्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायही चांगला राहील. खाण्यापिण्याच्या सवयी प्रकृतीसाठी हाणीकारक होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असणार नाही. (Rashifal Of 18 April 2021 Horoscope Astrology Of Today)

संबंधित बातम्या : 

Chanakya Niti | फक्त श्रीमंताकडे असतात या गोष्टी, गरीबांकडे नाही, वाचा आचार्य चाणक्य यांचे विचार…

Zodiac Signs | या 4 राशींच्या लोकांना विंटेज वस्तू आवडतात, जुन्या काळात जगणे पसंत करतात…

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.