AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात स्वत:ला रडताना पाहाणं शुभ की अशुभ? मिळतो मोठा संकेत, जाणून घ्या

तुम्हाला जे स्वप्न पडतात त्यातून देखील तुम्हाला विविध प्रकारचे संकेत मिळत असतात. स्वप्न शास्त्रानुसार अनेकदा तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडणार आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या घटनांचे संकेत तुम्हाला स्वप्नातून मिळतात.

स्वप्नात स्वत:ला रडताना पाहाणं शुभ की अशुभ? मिळतो मोठा संकेत, जाणून घ्या
| Updated on: Dec 29, 2024 | 9:16 PM
Share

तुम्हाला जे स्वप्न पडतात त्यातून देखील तुम्हाला विविध प्रकारचे संकेत मिळत असतात. स्वप्न शास्त्रानुसार अनेकदा तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडणार आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या घटनांचे संकेत तुम्हाला स्वप्नातून मिळतात. जर तुम्ही स्वत: जोरजोरात रडत आहात असं स्वप्न  तुम्हाला पडलं तर ते स्वप्न अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे, असे संकेत हे स्वप्न देते. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल घडणार आहे, असा संकेत देखील या स्वप्नातून मिळतो.

स्वप्नात रडण्याचा अर्थ काय?

तुम्ही स्वत: रडत आहात असं स्वप्न जर तुम्हाला पडलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुमची कोणती तरी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात काहीतरी सकारात्मक बदल होतील. जर तुम्ही अविवाहित असाल आणि स्वप्नात तुम्ही स्वत:ला रडताना पाहिलं तर याचा अर्थ लवकरच तुमचा विवाह होणार आहे.

मात्र तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत रडत असाल तर या स्वप्नाला अशुभ मानलं जातं. तुमच्या आयुष्यात काही तरी मोठं संकट येणार आहे, असा संकेत तुम्हाला या स्वप्नातून मिळतो. तसेच तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत, असा संकेत देखील या स्वप्नामधून मिळतो.

जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला रडताना पाहिलं तर हे देखील अशुभ स्वप्न मानलं जातं. तुमच्या आयुष्यात काही तरी संकट येणार आहे, असा याचा अर्थ होतो.तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळा येणार आहे, असा संकेत या स्वप्नातून मिळतो. तसेच तुम्हाला जर असं स्वप्न पडलं तर तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध बिघडू शकतात असा देखील त्याचा अर्थ होतो.

जर तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये ओरडत असाल तर यातून देखील एक मोठा संकेत तुम्हाला मिळतो. तुम्ही असंतुष्ट आहात, एखादी गोष्टी तुम्ही तुमच्या मनात ठेवली आहे, असा त्याचा अर्थ होतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी