AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या दिवसाच होणार अंधार, सर्वात मोठे सूर्यग्रहण, सर्वत्र काळवंडणार, भारतात दिसणार ग्रहण? जाणून घ्या..

Surya Grahan 2026 : सूर्यग्रहण उद्या असून मोठा अंधार दिवसा पडणार आहे. दिवसा काळाभोर अंधार पडेल. खगोलीय घटनांसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत येतील.

उद्या दिवसाच होणार अंधार, सर्वात मोठे सूर्यग्रहण, सर्वत्र काळवंडणार, भारतात दिसणार ग्रहण? जाणून घ्या..
Surya Grahan
| Updated on: Aug 11, 2026 | 3:39 PM
Share

12 ऑगस्ट 2026 चा दिवस खगोलीय घटनांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. दिवस आणि रात्री दोन्ही वेळी आकाशात खास गोष्टी घडणार आहेत. उद्या सूर्यग्रहण आहे. हे एक पूर्ण ग्रहण आहे. रात्री आकाशात एक दुर्मिळ घटना बघायला मिळेल. बुध, मंगळ, गुरू, शनि युरेनस आणि नेपच्यून एकाच लाईनमध्ये बघायला मिळतील. 64 वर्षानंतर पहिल्यांदा हे ग्रहण दिसणार आहे. या सुर्यग्रहणाबद्दल लोकांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. हे ग्रहण नक्की कधी कुठे दिसणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार की नाही याबद्दल जाणून घेऊयात. हे सूर्यग्रहण 12 आणि 13 च्या रात्रीला होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री 9 वाजून 4 मिनिटाला दिसेल. 13 ऑगस्टच्या रात्री उशिरापर्यंत 1 वाजून 27 मिनिटापर्यंत हे ग्रहण दिसेल. भारतात हे ग्रहण दिसणार नाही.

ज्यावेळी हे ग्रहण सुरू होईल, त्यावेळी भारतात रात्र असेल. हे ग्रहण मुख्य ग्रीनलँड आणि आइसलँड यासोबतच स्पेनमध्ये दिसेल. ग्रहणावेळी चंद्र सूर्याला 95 ते 100 टक्के झाकून टाकेल. ज्यामुळे दिवसा रात्रीसारखा अंधार होईल. यावेळी तापमान अत्यंत खाली जाईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. दिवसा पूर्ण अंधार होईल. रात्री जसा अंधार असतो, तसा अंधार बाहेर असेल.

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका विशिष्ट रेषेत आले की, सूर्यग्रहण घडते. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि काही भागात सूर्याचा प्रकाश पूर्णपणे नाहीसा होता आणि अंधार पडतो. 12 ऑगस्टच्या ग्रहणात ही सावली ज्या भागावर पडेल, तिथे काही काळ सूर्य पूर्णपणे लपलेला दिसेल. हा काही मिनिटांकरिता अनुभव असणार आहे. मात्र, अत्यंत खास असेल.

दिवसा काही वेळासाठी काळवंडणार आहे. यादरम्यान आजूबाजुला अचानक पूर्ण अंधार दिसेल. उद्याचे हे ग्रहण मध्य आणि पश्चिम युरोपसाठी महत्वाचे ठरणार आहे. हे ग्रहण भारताच्या कोणत्याही भागात दिसणार नाही.भारतात जरी हे ग्रहण दिसणार नसले तरीही भारतीय लोक या ग्रहण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघू शकतात. काही दिवसांपूर्वीच एक सूर्यग्रहण झाले पण ते देखील भारतात दिसले नव्हते. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने सूतक पाळले जाणार नाही.

Follow Us
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...