AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य, केतू, बुध यांचे गोचर, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार मेहनतीचं फळ

सूर्य, केतू, बुध यांचे माकम नक्षत्रात गोचर होणार आहे. यामुळे प्रामुख्याने काही राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे सुख आणि सुदैव येईल. प्रत्येक व्यक्तीचे भाग्य आणि दुर्दैव हे ग्रहांच्या गोचरावर अवलंबून असते. तर ग्रहांनी संक्रमण केले तर, राशीवर चांगले वाईट परिणाम होणत असतात.

सूर्य, केतू, बुध यांचे गोचर, 'या' तीन राशीच्या लोकांना मिळणार मेहनतीचं फळ
| Updated on: Aug 27, 2026 | 3:57 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलतो आणि नक्षत्रांमध्ये भ्रमण करतो. यामुळे 12 राशींवर चांगले वाईट परिणाम होत असतात. प्रत्येक व्यक्तीचे भाग्य आणि दुर्दैव हे ग्रहांच्या भ्रमणावर अवलंबून असते. सर्व १२ राशींमधील ग्रहांची स्थिती आणि भ्रमणाचा मोठा प्रभाव असतो. अशाप्रकारे, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य मकम नक्षत्राकडे कूच करत आहे. त्याचप्रमाणे, ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध देखील मकम नक्षत्राकडे कूच करत आहे. एवढंच नाही तर, मकम नक्षत्राचा स्वामी केतू आधीपासूनच या नक्षत्रात आहे. यामुळे प्रामुख्याने काही राशींच्या जीवनात मोठे भाग्य आणि यश मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तर त्या राशी कोणत्या आहेत, ते जाणून घ्या…

कर्क : तीन ग्रहांच्या माकम नक्षत्रातील गोचरामुळे कर्क राशीच्या व्यक्तींची महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन सुखी राहील आणि घरातील वातावरण समाधानी असेल. तुम्हाला नवीन घर आणि वाहन खरेदी करण्याची संधी मिळेल. तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असेल. जे नोकरी करत आहेत, त्यांना कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

तूळ : माकम नक्षत्रात तीन ग्रहांच्या गोचरामुळे, तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कामांमध्ये चांगले यश मिळेल. नवीन संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगतीच्या संधीही उपलब्ध होतील. व्यावसायिकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवविवाहित जोडप्यांना संतती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळवून देणारे नवीन करार मिळण्याची शक्यता आहे.

मकर : मकर राशीत या ग्रहांच्या उपस्थितीमुळे मकर राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. त्यांना गुंतवणुकीतून नफा मिळेल. त्यांच्या प्रयत्नांत चांगले यश मिळेल. करिअरमध्ये चांगल्या प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्पन्न वाढेल. अनेक नवीन संधी निर्माण होतील. कामात कठोर परिश्रम करावे लागतील. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?