AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातल्या या गावात फक्त 6-7 तासांचाच दिवस, तुम्हाला माहित्ये का नाव ?

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले फोफसंडी हे एक निसर्गरम्य गाव आहे. इथला उशीरा होणारा सूर्योदय आणि लवकर होणार सूर्यास्त, यामुळे गावात सूर्यप्रकाश अवघा काही तासच असतो.

| Updated on: Aug 27, 2026 | 4:03 PM
Share
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले  तालुक्यात, सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं, निसर्गरम्य गाव म्हणजे फोफसंडी. चारही बाजूंनी डोंगर आणि दऱ्यांनी वेढलेलं हे गाव एखाद्या स्वर्गासारखंच भासतं. (All Photos : Social Media)

1 / 6
फोफसंडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथला सूर्योदय आणि सूर्यास्त. उंच डोंगरांच्या दरीत हे गाव वसल्यामुळे सूर्यकिरण उशिरा पोहोचतात आणि सूर्यास्तही तुलनेने लवकर होतो.

फोफसंडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथला सूर्योदय आणि सूर्यास्त. उंच डोंगरांच्या दरीत हे गाव वसल्यामुळे सूर्यकिरण उशिरा पोहोचतात आणि सूर्यास्तही तुलनेने लवकर होतो.

2 / 6
त्यामुळे गावकऱ्यांना दिवसाचा उजेड इतर ठिकाणांपेक्षा कमी काळ अनुभवायला मिळतो. म्हणूनच इथला दिवस कमी तासांचा असतो.

त्यामुळे गावकऱ्यांना दिवसाचा उजेड इतर ठिकाणांपेक्षा कमी काळ अनुभवायला मिळतो. म्हणूनच इथला दिवस कमी तासांचा असतो.

3 / 6
फोफसंडी या नावामागेही एक रंजक स्थानिक कथा आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य ठिकाणी येत असे, असं सांगितलं जातं. त्यामुळे या ठिकाणाला फॉफसंडे असं नाव पडलं आणि पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रूढ झालं.

4 / 6
असं म्हणतात की गावात आजही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष पाहायला मिळतात. काळाच्या ओघात हे ठिकाण जीर्ण झालं असलं, तरी त्यातून फोफसंडीच्या इतिहासाची आठवण जिवंत राहते.

असं म्हणतात की गावात आजही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष पाहायला मिळतात. काळाच्या ओघात हे ठिकाण जीर्ण झालं असलं, तरी त्यातून फोफसंडीच्या इतिहासाची आठवण जिवंत राहते.

5 / 6
फोफसंडीच्या हद्दीतूनच मांडवी नदीचा उगम होतो. स्थानिक मान्यतेनुसार, येथील एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीला मांडवी हे नाव मिळाल्याचं सांगितलं जातं. (डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. )

6 / 6
Follow Us
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया