AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishakh Mahina 2022 | वैशाख वणव्यात सणांची लयलूट, जाणून घ्या या महिन्यातील महत्त्वाचे सण

17 एप्रिलपासून (17 April) वैशाख महिना सुरू झाला आहे. हिंदू कॅलेंडरच्या या महिन्यात सणांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. या महिन्यात भगवान विष्णू,(Vishnu) परशुराम आणि देवीची पूजा केली जाते. या महिन्यात गंगा किंवा सरोवरात स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे.

Vaishakh Mahina 2022 | वैशाख वणव्यात सणांची लयलूट, जाणून घ्या या महिन्यातील महत्त्वाचे सण
vishnu
| Updated on: Apr 18, 2022 | 9:09 AM
Share

मुंबई : 17 एप्रिलपासून (17 April) वैशाख महिना सुरू झाला आहे. हिंदू कॅलेंडरच्या या महिन्यात सणांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. या महिन्यात भगवान विष्णू,(Vishnu) परशुराम आणि देवीची पूजा केली जाते. या महिन्यात गंगा किंवा सरोवरात स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की यावेळी शुभ कार्याची सुरुवात होते. वैशाख महिना 16 मे (16 May) पर्यंत सुरु राहणार आहे. वैशाख महिना साधारणपणे एप्रिल ते मे या काळात सुरू होतो. विशाखा नक्षत्राशी संबंधित असल्यामुळे याला वैशाख म्हणतात. वैशाख महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पाणी दान करण्याचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. या महिन्यात पितरांना तर्पण अर्पण करण्यासोबतच फळ दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना मानला जातो.

वैशाख महिना १६ मे पर्यंत चालणार  वैशाख महिना साधारणपणे एप्रिल ते मे या काळात सुरू होतो. विशाखा नक्षत्राशी संबंधित असल्यामुळे याला वैशाख म्हणतात. या महिन्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे. यावेळी 17 एप्रिल ते 16 मे पर्यंत वैशाख महिना चालणार आहे.

 हे आहेत वैशाखमधील व्रत-उत्सव

– 17 एप्रिल, रविवार, वैशाख महिन्याची सुरुवात, इस्टर – 19 एप्रिल, मंगळवार, संकष्टी चतुर्थी व्रत – 23 एप्रिल, शनिवार, कालाष्टमी व्रत – – 26 एप्रिल, मंगळवार, वरुथिनी एकादशी व्रत – 28 एप्रिल, गुरुवार, गुरु प्रदोष व्रत – 29 एप्रिल , शुक्रवार, वैशाख मासिक शिवरात्री – 30 एप्रिल, शनिवार, वैशाख अमावस्या, दक्षिण भारतात शनी जयंती जाईल.

हे व्रत-उत्सव मे महिन्यात होणार आहेत

– 01 मे, रविवार, सूर्यग्रहण – 03 मे, मंगळवार, अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती – 08 मे, रविवार, गंगा सप्तमी – 10 मे, मंगळवार, सीता नवमी – 12 मे, गुरुवार, मोहिनी एकादशी – 13 मे, शुक्रवार, प्रदोष उपवास – 14 मे, शनिवार, नरसिंह जयंती – 15 मे, रविवार, वैशाख पौर्णिमा, वृषभ संक्रांती

संबंधीत बातम्या

Sunday Remedies: रविवारी करा ‘हे’ उपाय; जाणवणार नाही पैशांची कमतरता

Jyotish tips: सुख म्हणजे नक्की काय असतं?, चार गोष्टी टाळल्या की ते घर बसल्या मिळतं!

केशरशी संबंधित हे उपाय करा, समस्या तर दूर होतीलच पण आयुष्य ‘धन’ धनाधन धन होईल!

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.