AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच

अनेकदा आपल्या आयुष्यात असं होतं की सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक प्रगतीला ब्रेक लागतो. महत्त्वाची काम लवकर होत नाहीत, त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यावेळी आपण सहज म्हणून जातो, की कोणाची नजर लागली काय माहीत. आज आपण या समस्येवर वास्तुशास्त्रात सांगितलेला एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 9:54 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपलं सर्व सुरळीत सुरू असतं. प्रगतीच्या नव नवीनं संधी मिळत असतात. आपण घर खरेदी करतो, वाहान खरेदी करतो. परंतु एकवेळ अशी येते की सर्व सुरळीत सुरू असताना अचानक सर्व काही ठप्प होतं. प्रगतीला ब्रेक लागतो. व्यावसायामध्ये तोटा होतो. घरातून सुख समृद्धी नष्ट होते, आणि कोणतंही कारण नसताना घरात अचानक वादविवाद सुरू होतात. पती-पत्नीचं पटत नाही. अशावेळी आपण सहज  म्हणता घराला कोणाची नजर लागली काय माहीत? जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा घराला एखाद्याची नजर लागते, तेव्हा अशा व्यक्तीच्या आयुष्यात सर्व नकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होते.

नजर लागणं म्हणजे नेमकं काय?  

नजर लागणं म्हणजे नेकमं काय? हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. एखाद्या व्यक्तीला नजर लागते म्हणजे नेकमं काय होतं तर एखाद्या व्यक्तीची प्रचंड प्रगती सुर असते, परंतु ही प्रगती काही लोकांना पहावत नाही, त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होतो, ते सातत्याने तुमच्याबद्दल वाईट चिंतन करतात. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जिचा थेट परिणाम हा तुमच्यावर होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या निर्मण होतात. ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला किंवा तुमच्या घराला एखाद्याची वाईट नजर लागली आहे, तर अशा स्थितीमध्ये एका पातिल्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडं खडे मीठ टाका, आणि या पाण्याने तुमचं संपूर्ण घर पुसून काढा, तसेच अंघोळीच्या पाण्यात देखील थोडं खडे मीठ टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा