AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : हातात आलेला पैसा लगेच खर्च होतो? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय

अनेकांसोबत असं घडतं की त्यांच्या आहात पैसाच टिकत नाही, आपण पैसे कमावण्यासाठी प्रचंड कष्ट करतो, मात्र जर पैसा हातात टिकत नसेल तर त्यामुळे आर्थिक संकट वाढण्याची शक्यता असते, त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastushastra : हातात आलेला पैसा लगेच खर्च होतो? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 9:03 PM
Share

अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडताना दिसतं की ते प्रचंड कष्ट करतात, पैसा कमवतात परंतु त्यांना आपल्या हातात आलेला पैसा टिकवता येत नाही. तुमच्या हातात पैसे आले की ते कोणत्या न कोणत्या कारणांमुळे लगेच खर्च होऊ जातात आणि तुमचं बँक अकाऊंट कायम रिकामं असतं. तसेच अनेकांना ही देखील समस्या असते की त्यांना अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही. अनावश्यक खर्चावर नियंत्रण यावं आणि हातात आलेला पैसा टिकावा यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की तुम्ही पैशांची बचत का करू शकत नाही? त्यामागे नेमकं काय कारण असावं? अनेकदा तुमच्यासोबत देखील असं होत असेल की पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर त्यामागे तुमच्या घरात असलेला वास्तुदोष हे देखील एक कारण असू शकतं. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, आणि या नकारात्मक ऊर्जेचा फटका हा तुम्हाला बसतो. नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो, त्यामुळे घरात ऊर्जा संतुलन साधलं गेलं पाहिजे, त्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

त्यातील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी अंघोळ करता, त्यानंतर देवपूजा करा. देवपूजेनंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा पाण्याने स्वच्छ पुसून घ्या. तुम्ही तुमच्या घराचा उंबरा ज्या पाण्याने पुसणार आहात, त्यामध्ये थोडं मीठ टाका, त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, तसेच बाहेरून देखील कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तसेच तुमच्या घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते, त्यामुळे उत्तर दिशेना नेहमी कुबेराचा फोटो लावावा, त्यामुळे घराला आर्थिक स्थैर्याची प्राप्ती होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...