AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घरात पैसाच येत नाहीये? मग स्नेक प्लँटसोबत ठेवा हे दोन झाडं, आर्थिक समस्या होतील झटक्यात दूर

वास्तुशास्त्रानुसार काही झाडं ही अतिशय शुभ असतात, ही झाडं जर तुम्ही घरात लावली तर तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. अनेक लोकांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतात, त्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastushastra : घरात पैसाच येत नाहीये? मग स्नेक प्लँटसोबत ठेवा हे दोन झाडं, आर्थिक समस्या होतील झटक्यात दूर
snake plantImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 9:13 PM
Share

अशी अनेक झाडं आहेत, त्यांना वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. अशी झाडं घरात लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. जर ही झाडं तुमच्या घरात असतील तर तुमच्या घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा खूपच चांगला प्रभाव हा तुमच्या कुटुंबावर होत असतो. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं आहेत, जी घरात पैसा, सुख, समृद्धी घेऊन येतात. ज्या लोकांना कायम आर्थिक समस्या असतात. किंवा ज्या लोकांच्या हातात पैसा टिकत नाही, त्या लोकांना अशी झाडं लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. आज आपण स्नेक प्लँट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, परंतु त्याचबरोबर तुम्ही जर स्नेक प्लॅटसोबत आणखी दोन झाडं तुमच्या घरात लावलीत तर त्यामुळे याचा प्रभाव हा दुपटीने वाढतो, असं वास्तुशास्त्र सांगतं चला तर मग या झाडांबद्दल जाणून घेऊयात.

स्नेक प्लँट – अनेक जण या झाडाचं नाव ऐकूनच घाबरतात, काही लोकांच्या मनात असा देखील गैरसमज असतो की हे झाडं जर आपल्या घरात लावलं तर या झाडामुळे घरात साप येतात. मात्र हा निव्वळ गैरसमज आहे. स्नेक प्लॅटमुळे घरात साप येत नाहीत. उलट या झाडाचे अनेक फायदे आहेत, याचा मुख्य फायदा म्हणजे या झाडामुळे घरात हवा शुद्ध राहते. एवढंच नाही तर या झाडाला फार देखभाल करण्याची गरज नसते, त्यामुळे देखील अनेक लोक हे झाड आपल्या घरात लावतात. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये या झाडाला खूप शुभ माण्यात आलं आहे. जेव्हा तुम्हाला काही अर्थिक समस्या असतात किंवा तुमच्या हातात पैसा टिकत नाही, अशा स्थितीमध्ये हे झाड घरात लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

स्नेक प्लँटसोबत लावा ही दोन झाडं – वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही स्नेक प्लँटसोबत शमी आणि रबर प्लँट ही दोन झाडं लावतात तेव्हा त्याचा प्रभाव दुपटीने वाढतो. फेंगशुईमध्ये रबर प्लँटला अतिशय शुभ माण्यात आलं आहे. तर वास्तुशास्त्रात शमीला हे खूप शुभ मानलं जातं. रबर प्लँट आणि शमी ही दोन अशी झाडं आहेत, जी झाडं पैशांसंबंधित सर्व समस्या दूर करतात, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं, त्यामुळे स्नेक प्लँटसोबतच ही दोन झाडं देखील लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...