Amazon Great Indian Festival : आता भरघोस ऑफर्ससह करा गॅझेट्सची खरेदी, डिस्काऊंट असा, की खरेदी इच्छा होणारच

ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये 11 लाखांहून अधिक विक्रेते असणार आहेत, जे आपल्या वस्तू अॅमेझॉनवर विक्रीसाठी ठेवणार आहेत.

Amazon Great Indian Festival : आता भरघोस ऑफर्ससह करा गॅझेट्सची खरेदी, डिस्काऊंट असा, की खरेदी इच्छा होणारच
आता भरघोस ऑफर्ससह करा गॅझेट्सची खरेदीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 8:31 PM

पुन्हा एकदा आला आहे Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022’, ज्यामध्ये तुम्हाला अनेक गॅजेट्स आणि वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन, गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट, किराणामाल, Amazon डिव्हाइसेस, स्वयंपाकघरातील वस्तूंसह अनेक गोष्टींचा समावेश असतो. इथं तुम्हाला सगळ्या ब्रांडच्या वस्तू भरघोस सुटीसह मिळतात. हेच नाही तर ग्राहकांना Amazon Launchpad, Amazon Saheli, Amazon Karigar यांसारख्या विविध कार्यक्रमांतून वस्तू खरेदीची संधीही मिळते.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये यंदा ज्या ग्राहकांकडे SBI चं क्रेडीट कार्ड असेल, त्याच्यावर त्यांना भरघोस सूट मिळू शकते. कॅशबॅकचेही अनेक ऑप्शन उपलब्ध असणार आहेत. SBI क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या व्यवहारांवर 10% सूट, कुठल्याही चार्जेशिवाय EMI, यासह इतरही क्रेडीट कार्डवर डिस्काऊंटचा ऑप्शन उपलब्ध असणार आहे.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये 11 लाखांहून अधिक विक्रेते असणार आहेत, जे आपल्या वस्तू अॅमेझॉनवर विक्रीसाठी ठेवणार आहेत. Amazon.in वर ग्राहकांना या विक्रेत्यांनी ठेवलेली करोडो उत्पादनं, मोठ्या ऑफरसह खरेदी करता येतील.

हे सुद्धा वाचा

सर्वात मोठ्या ब्रँडचे प्रोडक्ट खरेदीची संधी

ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये 2000 हून अधिक नवीन उत्पादने लाँच केली जातील, ज्यात सॅमसंग, iQOO, Mi, Redmi, Apple, OnePlus, LG, Sony, Colgate, boAt, HP, Lenovo, Fire-Boltt, Noise, यांसारख्या ब्रांडचा समावेश आहे.

याशिवाय Hisense, Vu, TCL, Acer, Allen Solly, Biba, Max, PUMA, Adidas, American Tourister, Safari, Maybelline, Sugar Cosmetics, L’Oreal, Bath and Body Works, Forest Essentials, Nivea, Gillette, Tata Tea, Huggies, पेडिग्री, हिमालय, हसब्रो, ओमरॉन, फिलिप्स, दावत, आशीर्वाद, टाटा संपन, सर्फ एक्सेल, युरेका फोर्ब्स, हॅवेल्स, स्टोरी @ होम, अजंता, विप्रो, प्रेस्टीज, बटरफ्लाय, मिल्टन, सोलिमो, द स्लीप कंपनी, योनेक्स, निविया, हीरो सायकल, बॉश, ब्लॅक+डेकर, एचआयटी, ट्रस्ट बास्केट यासह शेकडो ब्रांड असणार आहेत.

Amazon LIVE थेट तज्ञांशी संवाद

ग्राहक Amazon.in वरील तज्ञांशी थेट संवाद साधू शकतात आणि आपल्या उत्पादनांतील बेस्ट प्रोडक्ट निवडू शकतात. हे तज्ञ ग्राहकांच्या प्रश्नांना रिअल-टाइममध्ये उत्तर देतील, शिवाय सर्वात फायद्याची डिलही सांगतील. ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी अॅमेझॉनकडून 600 हून अधिक तज्ञ असणार आहेत.

Amazon Pay सह अधिक जिंका, अधिक खरेदी करा

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान ग्राहकांना 7,500 रुपयांपर्यंत बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्यांना फक्त Amazon.in वर खरेदी करणं वा बिले भरणं, फोनला रिचार्ज करावं लागेल.

याशिवाय जो ग्राहक बिल पेमेंट, रिचार्ज करण्यासाठी पहिल्यांदाच Amazon Pay चा वापर करतील त्यांना 50 रुपये परत मिळतील. याशिवाय ज्यांच्याकडे Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड असेल त्यांना 2,500 हजारांपर्यंत रिवॉर्ड्स मिळू शकतात. Amazon Pay इन्स्टॉल केल्यांनतर 150 रुपये मिळण्याचीही संधी आहे.

Non Stop LIVE Update
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात..
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात...
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.