AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : 1 नंबर, बाऊंड्री लाइनवर ग्लेन फिलिप्सने पकडलेली ही अद्भुत करिश्माई कॅच पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणालं

Glenn Phillips catch viral in CPL : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अशा कॅचेस पकडल्या जातात, ज्या पाहून तुम्ही थक्क होता. सीपीएलमधल्या अशाच एका कॅचची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. ही कॅच पकडणाऱ्या ग्लेन फिलिप्सला सुद्धा स्वत:वर विश्वास बसला नाही. एकदा हा VIDEO बघा.

VIDEO : 1 नंबर,  बाऊंड्री लाइनवर ग्लेन फिलिप्सने पकडलेली ही अद्भुत करिश्माई कॅच पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणालं
Glenn Phillips catch
| Updated on: Sep 01, 2026 | 11:11 AM
Share

क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत तुम्ही अनेक हैराण करणाऱ्या कॅचेस पाहिल्या असतील. पण तुम्ही अशी कॅच पाहिलीय का, जी कॅच पकडल्यानंतर फिल्डरलाच स्वत: वर विश्वास बसला नाही. सीपीएलमध्ये ग्लेन फिलिप्सने असा करिश्मा केला. बाऊंड्री लाइनवर त्याने एक जबरदस्त कॅच पकडली. ही कॅच घेतल्यानंतर ग्लेन फिलिप्सला स्वत:वर विश्वास बसला नाही. काहीवेळ विचार करण्यासाठी तो मजबूर झाला. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. सीपीएल 2026 मध्ये ट्रिनबॅगो नाइट रायडर्स आणि गुयाना अमेज़न वॉरियर्समध्ये सामना होता. यावेळी ग्लेन फिलिप्सने बाऊंड्री लाइनवर सुनील नरेनची कॅच पकडली. सुनील नरेन ट्रिनबॅगो नाइट रायडर्ससाठी ओपनिंगला आला होता.

नरेनने ड्वेन प्रिटोरियसच्या चेंडूवर हुक शॉट मारला. फटका इतक्या जोरात मारलेला की मिडविकेटला थेट षटकार होता. फिलिप्स डिप मिडविकेटला उभा होता. फलंदाजाला वाटलं की सिक्स आहे. पण ग्लेन फिलिप्सने एका हाताने जबरस्त कॅच पकडली. पाहणारे सुद्धा हैराण होतील अशी ही कॅच आहे. चुंबकासारखा चेंडू फिलिप्सच्या हाताला चिटकला. ज्या चेंडूवर सहाधावा मिळणार होत्या, त्या चेंडूवर थक्क करणारी कॅच पकडली. हा झेल घेतल्यावनंतर फिलिप्सची जी प्रतिक्रिया होती, त्यावरुन काही क्षणासाठी त्यालाही विश्वास बसला नाही की, आपण हा झेल घेतलाय. सोशल मीडियावर या कॅचच खूप कौतुक होतय.

गुयाना अमेजन वॉरियर्सने पहिली बॅटिंग केली

नरेन 1 रन्सवर बाद झाला. गुयाना अमेजन वॉरियर्सने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 185 धावा केल्या. शिमरॉन हेटमायर 43 चेंडूत 111 धावांची नाबाद इनिंग खेळला. हेटमायरने आपल्या इनिंगमध्ये 8 चौकार आणि 9 षटकार लगावले.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट