AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच महिने संघाबाहेर होता, द्रविड कोच होताच ‘या’ खेळाडूचं पालटलं नशीब

ऑगस्ट 2021 पर्यंत संघाबाहेर होता. आता पाच महिन्यात केवळ संघाचा एक भाग नाहीय, तर त्याला थेट कर्णधार बनवण्यात आले आहे. राहुल द्रविड हेड कोच झाल्यानंतर नशीब पालटलं आहे.

पाच महिने संघाबाहेर होता, द्रविड कोच होताच 'या' खेळाडूचं पालटलं नशीब
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 5:35 PM
Share

डरबन: जोहान्सबर्ग कसोटीत केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळत आहे. विराट कोहली पाठिच्या दुखण्यामुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर गेल्यामुळे राहुलला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. राहुल पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याला कधीही नेतृत्वाची संधी मिळालेली नाही. रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुलला कसोटी संघाचे उपकर्णधार बनवण्यात आले होते. आता विराट आणि रोहित दोघेही संघात नसल्यामुळे राहुल थेट कर्णधारपद भूषवत आहे. (After Rahul dravid coach Kl rahul captain of team india India vs South Africa johannesburg test)

मागचा काही काळ चढ-उतारांनी भरलेला केएल राहुलसाठी मागचा काहीकाळ चढ-उतारांनी भरलेला आहे. ऑगस्ट 2021 पर्यंत केएल राहुल संघाबाहेर होता. आता पाच महिन्यात राहुल केवळ संघाचा एक भाग नाहीय, तर त्याला थेट कर्णधार बनवण्यात आले आहे. राहुल द्रविड हेड कोच झाल्यानंतर केएल राहुलचं नशीब पालटलं आहे. मागच्या काही वर्षात केएल राहुल टी 20 आणि वनडे संघाचा महत्त्वाचा भाग आहे. पण कसोटीमध्ये अशी स्थिती नव्हती.

शुभमन गिलच्या दुखापतीमुळे मिळाली संधी ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2021 पर्यंत केएल राहुल भारतासाठी एकही कसोटी सामना खेळला नाही. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि अन्य फॉर्मेटमधल्या चांगल्या कामगिरीमुळे राहुलसाठी कसोटी संघाचे दरवाजे उघडले. ऑगस्ट 2019 मध्ये तो वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. खराब कामगिरीमुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. ऑगस्ट 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर तो पुढचा कसोटी सामना खेळला. शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यामुळे राहुलला संधी मिळाली. पण त्यानंतर त्याने मागे वळून बघितले नाही.

इंग्लंड दौऱ्यावर राहुलने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. रोहित शर्मासोबत भारताला दमदार सलामी दिली. आता दक्षिण आफ्रिकेतही पहिल्या कसोटीत शतक झळकावले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार