AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Marathon 2023: रन मुंबई रन… तब्बल दोन वर्षानंतर मुंबई धावली; टाटा मॅरेथॉन स्पर्धा सुरू

Mumbai Marathon 2023: पहिली मॅरेथॉन 42 किलोमीटर असणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. जवळपास 55 हजार धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.

Mumbai Marathon 2023: रन मुंबई रन... तब्बल दोन वर्षानंतर मुंबई धावली; टाटा मॅरेथॉन स्पर्धा सुरू
Mumbai Marathon
| Updated on: Jan 15, 2023 | 7:34 AM
Share

टीव्ही 9 मराठी टीम

Mumbai Marathon 2023: बहुचर्चित मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिली मॅरेथॉन 42 किलोमीटर असणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. जवळपास 55 हजार धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. टाटा मुंबई मॅरेथॉनने आता वरळी सिलिंक क्रॉस केलंय. मुंबई मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटू सहभागी होतात.

काय आहे विशेष व्यवस्था?

मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जागोजागी अनेक स्वयंसेवकांकडून धावपटूंना पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. कोरोनामुळे दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. दोन वर्षानंतर मुंबईमध्ये मॅरेथॉन होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप आनंद आहे.

टाटा समूहाकडून आयोजन

टाटा समूहाने या मुंबई मॅरेथॉनच आयोजन केलं आहे. माहीम येथे आयोजित हाफ मॅरेथॉन पोलीस कप मध्ये 14 हजार मुंबईकरांनी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई पोलीस आणि आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पाण्याची आणि मेडिकलची व्यवस्था केली आहे. लोकल ट्रेनची व्यवस्था

माहीम पासून सुरू झालेल्या 21किमीच्या या हाफ मरेथॉनला भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला. या मरेथॉनसाठी मुंबईतिल अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच विशेष लोकल ट्रेनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. टाटा मॅरेथॉन भाग घेण्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागातून नागरिक आले आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच