AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup मधील कामगिरीचा बांग्लादेश संघाला फटका, पाकिस्तानविरुद्ध सामन्यांसाठी संघात मोठे बदल, 13 वर्षानंतर दिग्गज संघाबाहेर

एकीकडे न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून त्याच दरम्यान पाकिस्तानचा संघ बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहे. दोन्ही ठिकाणी 3 टी20 सामने आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

T20 World Cup मधील कामगिरीचा बांग्लादेश संघाला फटका, पाकिस्तानविरुद्ध सामन्यांसाठी संघात मोठे बदल, 13 वर्षानंतर दिग्गज संघाबाहेर
बांग्लादेश क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 11:16 PM
Share

कराची: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) चांगल्या प्रदर्शनानंतरही पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने चॅम्पियन होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. दरम्यान आता पाकिस्तानचा संघ बांग्लादेशच्या दौऱ्यावर  (Pakistan vs Bangladesh) जाणार आहे. यावेळी 2 कसोटी सामने आणि 3 टी20 सामने खेळवले जाणार असून पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशनेही त्यांचा संघ जाहीर केला आहे. यावेळी संघात काही मोठे बदल पाहायला मिळाले.

विश्वचषकातील खराब प्रदर्शनामुळे बांग्लादेशने संघात काही बदल केले असून टीममधून 4 खेळाडूंना बाहेर बसवण्यात आले आहे. यात सर्वात मोठा बदल म्हणजे दिग्गज फलंदाज मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याला 2008 नंतर पहिल्यांदाच संघाबाहेर बसवण्यात आलं आहे. तसंच गोलंदाज रुबेल हुसैन (Rubel Hossain) हाही संघात नाही आहे. तर दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन आणि सैफुद्दीन दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.

बांग्लादेश: मेहमुदुल्लाह (कर्णधार), नूरुल हसन (यष्टीरक्षक), शमीम होसैन, मोहम्मद नईम, नसुम अहमद, अमीनुल इस्लाम, सैफ हसन, मेहदी हसन, शहीदुल इस्लाम, नजमुल हसन शंटो, मुस्तफिजुर रहमान, यासिर अली, अफीफ हुसैन, तास्किन अहमद, अकबर अली आणि शोरीफुल इस्लाम.

असं आहे वेळापत्रक

पहिला सामना, 19 नोव्हेंबर,  ढाका.

दुसरा सामना, 20नोव्हेंबर, ढाका.

इतर बातम्या

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

(Bangladesh drop 4 players including mushfiqur rahim for match against pakistan)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.