AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela | खूपच हॉट ड्रेस घालून MI vs DC सामना पहायला पोहोचली उर्वशी रौतेला, VIDEO

Urvashi Rautela Video Viral : रौतेलाच्या एका मुलाखतीवरुन वाद सुरु झाला होता. उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतच नाव न घेता मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं. RP नावाची व्यक्ती रात्रभर हॉटेलच्या लॉबीमध्ये वाट पाहत होती.

Urvashi Rautela | खूपच हॉट ड्रेस घालून MI vs DC सामना पहायला पोहोचली उर्वशी रौतेला, VIDEO
Urvashi Rautela Image Credit source: twitter
| Updated on: Apr 12, 2023 | 2:48 PM
Share

Urvashi Rautela Video Viral : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याला हजर होती. उर्वशी ऋषभ पंतची टीम दिल्ली कॅपिटल्सला सपोर्ट् करण्यासाठी पोहोचली होती. उर्वशी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममधील प्रेक्षक स्टँडमध्ये येताच प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह संचारला. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यापेक्षा उर्वशी रौतेलाची चर्चा होतेय.

उर्वशी रौतेला स्टेडियममध्ये दिसताच. काही उत्साही प्रेक्षकांनी ऋषभ-ऋषभ अशी घोषणाबाजी सुरु केली. ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच नेतृत्व करतो. मागच्यावर्षाच्या अखेरीस कार अपघातात तो गंभीर जखमी झाला. सध्या ऋषभ रिकव्हरी प्रोसेसमध्ये आहे. 4 एप्रिलला ऋषभ आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये आला होता. उर्वशी रौतेला त्या मॅचच्यावेळी तिथे नव्हती.

ऋषभ-ऋषभच्या घोषणा

उर्वशी मंगळवारी प्रेक्षक स्टँडमध्ये मुंबई विरुद्ध दिल्ली सामना पाहण्यासाठी येताच प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. लोकांचा जोश पाहण्यासारखा होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

यात उर्वशी रौतेला पाहून लोक ऋषभ-ऋषभच्या घोषणा देत आहेत. स्टेडियममध्ये उपस्थित उर्वशी रौतेला सुद्धा आनंदी दिसतेय. मॅच दरम्यान तिला डान्स करतानाही पाहिलं. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्टेडियममधले कताही फोटो पोस्ट केलेत.

रात्रभर हॉटेलच्या लॉबीमध्ये वाट पाहत होता उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत परस्परांना डेट करत असल्याची बातमी मीडियामध्ये आली होती. त्यामुळे दोघांची रिलेशनशिप मीडियात चर्चेतमध्ये आहे. उर्वशी रौतेलाच्या एका मुलाखतीवरुन वाद सुरु झाला होता. उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतच नाव न घेता मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं. RP नावाची व्यक्ती रात्रभर हॉटेलच्या लॉबीमध्ये वाट पाहत होती. त्यावर ऋषभ पंतन नाराजी व्यक्त केली होती. उर्वशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करु शकते, असं त्याने म्हटलं होतं. त्यावरुन दोघांमध्ये सोशल मीडियावर बरेच दिवस वादही सुरु होता.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?