AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : ‘हे’ तीन प्लेयर बनू शकतात टेस्टमध्ये टीम इंडियाचे उपकर्णधार, रोहित नंतर कॅप्टनशिपसाठी सुद्धा दावेदार

Team India : WTC फायनलनंतर टीम इंडियाला नवीन उपकर्णधार मिळू शकतो. केएल राहुलला उपकर्णधार पदावरुन हटवलं, त्यानंतर या पदासाठी तीन दावेदार टीम इंडियामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

Team India : 'हे' तीन प्लेयर बनू शकतात टेस्टमध्ये टीम इंडियाचे उपकर्णधार, रोहित नंतर कॅप्टनशिपसाठी सुद्धा दावेदार
kl rahul
| Updated on: May 11, 2023 | 8:39 AM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडच्या केनिंगटन ओव्हल मैदानात खेळली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर टीम इंडियाला त्यांचा नवीन उपकर्णधार मिळू शकतो. याचवर्षी BCCI च्या सिलेक्शन कमिटीने केएल राहुलला टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदावरुन हटवलं.

केएल राहुलनंतर टीम इंडियात असे तीन खेळाडू आहेत, जे उपकर्णधार बनण्यासाठी दावेदार आहेत. टीम इंडियाचे उपकर्णधार बनण्याच्या शर्यतीत असलेल्या तीन खेळाडूंवर नजर मारुया.

तो उपकर्णधार बनला, तर केएल राहुलचा पत्ता कट

टीम इंडियाचा युवा ओपनर शुभमन गिलला कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा पुढचा उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं. 23 वर्षाचा शुभमन गिल बिनधास्त बॅटिंग करतो. शुभमन गिल टीमचा व्हाइस कॅप्टन झाला, तर केएल राहुलला टीममध्ये स्थान मिळणार नाही. केएल राहुलच्याजागी शुभमन गिल रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरेल. त्याशिवाय तो टीमचा उपकर्णधार असेल. शुभमन गिलच टेस्ट क्रिकेटमध्ये भविष्य उज्वल दिसतय. तो टीम इंडियासाठी दीर्घकाळ ओपनिंगची भूमिका बजावू शकतो.

तो आता अवघ्या 25 वर्षांचा

टेस्ट क्रिकेटमध्ये ऋषभ पंतच विकेटकीपर आणि बॅट्समन म्हणून चांगलं प्रदर्शन आहे. त्यामुळे तो सुद्धा उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. ऋषभ पंत आता 25 वर्षांचा असून तो दीर्घकाळ टीमच उपकर्णधारपद भुषवू शकतो. ऋषभ पंत वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये फ्लॉप बॅट्समन आहे. पण टेस्ट क्रिकेटमध्ये पंत टीम इंडियाचा मॅच विनर आहे. फक्त 10 सामन्यात त्याची लक्षवेधी कामगिरी

श्रेयस अय्यर आतापर्यंत भारतासाठी 10 कसोटी सामने खेळलाय. त्यात त्याने 44.40 च्या सरासरीने 666 धावा केल्यात. श्रेयस अय्यरने टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी एक सेंच्युरी आणि 5 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. श्रेयस मधल्याफळीत खेळतो. तो उपकर्णधार बनण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. 28 वर्षाच्या श्रेयसने भारताच्या कसोटी संघात आपल स्थान पक्क केलय. टेस्टमध्ये श्रेयस अय्यर 6 व्या नंबरवर बॅटिंग करतो.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?