AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Sl 2nd ODI : भावा मानलं तुला! बाऊंड्रीलाईनवरू श्रेयस अय्यरचा गुलीगत थ्रो, बॅट्समनच्या दांड्या गुल, पाहा Video

Shreyas Iyer Run out : टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात श्रेयस अय्यर याने कमाल फिल्डिंगचं प्रदर्शम केलं आहे. पठ्ठ्याने थेट बाऊंड्रीलाईवरून थ्रो करत श्रीलंकेच्या खेळाडूला माघारी पाठवलं.

Ind vs Sl 2nd ODI : भावा मानलं तुला! बाऊंड्रीलाईनवरू श्रेयस अय्यरचा गुलीगत थ्रो, बॅट्समनच्या दांड्या गुल, पाहा Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 04, 2024 | 7:50 PM
Share

टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये दुसरा वन डे सामना सुरू आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 241 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांनी सर्वाधिक 40 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधक तीन विकेट घेतल्या. श्रेयस अय्यरचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे, पठ्ठ्याने बाऊंड्रीलाईवरून डायरेक्ट थ्रो करत श्रीलंकेच्या फंलंदाजाला आऊट केलं. श्रेयसने केलेला थ्रो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं कारण मिड विकेटवरून त्याने स्टम्प उडवल होते.

सामन्याच्या 49 व्या ओव्हरमधील अर्शदीपच्या पाचव्या बॉलवर कामिंदू मेंडिस याने मोठा फटका खेळला, चेंडू हवेत होता मात्र खेळाडू बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही. श्रेयस अय्यर बाऊंड्रीलाईनवरून धावत आला होती. कॅच जरी झाला नाही तरी गड्याने एकदम मजबूत थ्रो केला. मेंडिस दोन धावांसाठी पळत होता मात्र अय्यरच्या डायरेक्ट थ्रोमुळे तो आऊट झाला.

पाहा व्हिडीओ:-

अविष्का फर्नांडो याने 62 बॉलमध्ये 40 धावा केल्या यामध्ये त्यान पाच चौकार मारले. आज निसांकाला खातंही उघडता आलं नाही.  मोहम्मद सिराज याने त्याला शून्यावर आऊट केलं. त्यासोबतच परत एकदा श्रीलंकेसाठी दुनिथ वेललागे संकटमोचक झाला.  वेललागे  याने 35 बॉलमध्ये 39 धावा केल्या तर त्याला कामिंदू मेंडिस याने योग्य साध देत धावसंख्या 240 पर्यंत पोहोचवली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर