AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND : मोठ्या मनाचा किंग कोहली, युवा खेळाडूंसाठी विराट बनला ‘वॉटरबॉय’

या सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली होती आणि युवा खेळाडूंना संधी दिली होती. मात्र युवा खेळाडूंना या सामन्यामध्ये छाप पाडता आली नाही. या सामन्यामधील विराट कोहलीचा पाणी घेऊन जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

WI vs IND : मोठ्या मनाचा किंग कोहली, युवा खेळाडूंसाठी विराट बनला 'वॉटरबॉय'
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 30, 2023 | 9:36 AM
Share

मुंबई : वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामधील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. कॅरेबियन संघाने टीम इंडियावर ६ विकेट्सने मात करत तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ ने बरोबरी साधली आहे. या सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली होती आणि युवा खेळाडूंना संधी दिली होती. मात्र युवा खेळाडूंना या सामन्यामध्ये छाप पाडता आली नाही. या सामन्यामधील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मोठ्या मनाचा ‘दिलदार’ विराट कोहली

टीम इंडिया बॅटींग करत असताना ३७ व्या ओव्हरमध्ये ड्रिंक्स ब्रेक झाला होता. तेव्हा युजवेंद्र चहल आणि विराट कोहली मैदानावरस आले होते. त्यावेळी मैदानात कुलदीय यादव आणि शार्दूल ठाकूर खेळत होते. आपल्या संंघातील युवा खेळाडूंसाठी विराटने पाणी नेत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

पाहा व्हिडीओ:-

विराट कोहली हे नाव सर्वांनाच माहित आहे. कोहलीने आतापर्यंत क्रिकेटमधील अनेक विक्रमांणा गवसणी घातली आहे. कोहलीने आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. कोहली सहकारी खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन फक्त नवीन असताना सुरूवातीलाच गेला होता. त्यानंतर तो कर्णधारच झाला होता आणि कोहली खेट मैदानातचच दिसला. मात्र कोहलीने मैदानावरील कृतीने सर्वांच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या होत्या.

सामन्याचा धावता आढावा-:

टीम इंडियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ३७ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करत टीम इंडियावर विजय साकारला. . टीम इंडियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ३७ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करत टीम इंडियावर विजय मिळवत पूर्ण केलं.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...