AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात पावसाचा कहर, खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले, मुळा आणि मुठानदीला पूर, नागरिकांना अलर्ट..

पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने मुळा आणि मूठानदीला पूर आला आहे. त्यामुळे पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी शिरले असून मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून यावर्षीचा सर्वाधिक 43 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पुण्यातील मूठा नदीला पुर आल्याने डेंगळे पुलाखाली एक इसम अडकल्याने कसबा अग्निशमन केंद्र दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत या इसमाची सुखरुप सुटका केली.

| Updated on: Aug 01, 2026 | 10:19 AM
Share
 पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस झाल्याने मुळा आणि मूठानदीला पूर आला आहे. पुण्यातील भिडे पूल तर  पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील हॉटेल्स पाण्याखाली गेले आहेत. ४५ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होऊ शकतो असे म्हटले जात असल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजन्यास सुरुवात केली आहे.

1 / 5
काल रात्रीपासून पुण्याच्या घाट माथ्यावर दमदार सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भोर महाड मार्गावरच्या वरंध घाटातील शिरगाव वारवंड हद्दीतील रस्त्याच्या मोरी वरुन पाण्याचे लोट वाहात खाली आल्याने वाहतूक बाधित झाली आहेत. या वाहत असलेल्या पाण्यातून काही नागरिकांनी धोकादायक प्रवास केला आहे.

2 / 5
 भोर ते महाड रस्त्याच्या रुंदीकरण आणि नविन पूल  मोऱ्यांचे काम सुरु आहे, मात्र शिरगाव आणि वारवंड हद्दीत काम अपूर्ण असल्याने पुलाच्या कामा ठिकाणी पर्यायी तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या मोरी वरुन पाणी वाहत आहे. पर्यायी मार्ग नसल्याने भोर ते महाड मार्गावर प्रवास करणारे नागरिक या पाण्यातून धोकादायक प्रवास करत आहेत. पावसाच्या प्रवाहामुळे मोरीचा भराव वाहून रस्ता बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असून हे ठिकाण धोकादायक झाले आहे.

3 / 5
खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच असून दुपारी एक वाजता खडकवासला धरणातून २७ हजार क्यूसेक वेगाने होणार पाण्याचा विसर्ग केला आहे. सध्या २२ हजार वेगाने पाणी सोडल जात आहे. पुणेकरांना पाणी पुरवणारे  खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. या धरणातून १६ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण क्षेत्रात पाऊस असल्याने पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. १६ हजार २४७ वेगाने सध्या विसर्ग सुरू आहे.

4 / 5
पुण्यातील डेंगळे पूलाखालील नदीपात्रात एक जण अडकल्याची घटना घडली आहे.पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाने या इसमाच्या बचावासाठी तात्काळ बचाव मोहिम सुरु केली. मुठानदीवर डेंगळे पूल असून  (शिवाजीनगर ते जुना बाजार) या इसमाला सुरक्षित बाहेर काढण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे.

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं