AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांना आठवून विराट झाला भावूक, म्हणाला, ‘मी बसून फक्त हाच विचार करतो की…

सध्या जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजामधील एक असणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान वडिलांचा विषय निघाला असता कमालीचा भावुक झाला होता.

वडिलांना आठवून विराट झाला भावूक, म्हणाला, 'मी बसून फक्त हाच विचार करतो की...
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 2:58 PM
Share

नॉटिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्या 4 ऑगस्ट पासून पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. या सामन्यांपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) जो सध्या इंग्लंडमध्ये कॉमेन्ट्री करत आहे. त्याला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खेळासह खाजगी जीवनातील गोष्टींबाबत चर्चा केली

‘स्काय स्पोर्ट्स’ वर विराटने दिनेश कार्तिकला मुलाखत दिली. यावेळी मालिकेबद्दल बोलताना विराट म्हणाला, ”पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील प्रत्येक डावात अथक परिश्रम करुन विजय कसा मिळवता येईल याकडे लक्ष देणं आमच्यासाठी गरजेचं असेल. त्यासाठी सामन्याआधीच तगड्या सरावावरही आम्ही लक्ष देत आहोत.”

वडिलांचा विषय निघताच विराट भावूक

मुलाखतीदरम्यान कोहलीने त्याचे वडिल, मुलगी आणि पत्नी अनुष्काबाबतही बातचीत केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या दो वर्षांआधी डिसेंबर, 2006 विराटचे वडिल प्रेम कोहली यांच निधन झालं. त्यानंतर टीम इंडियात पदार्पण करत कोहलीने 2008 मध्ये अंडर -19 वर्ल्ड कप जिंकला. पण त्याचे वडिल त्याच हे यश पाहू शकले नाहीत. दरम्यान मुलाखतीत विराटला वडिलांच्या नसण्याबाबत विचारले असता तो म्हणाला, “त्यांनी मला भारतासाठी खेळताना नाही पाहिलं. आता मला माझी मुलगी, आई यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो त्यावेळी मी बसून विचार करतो की वडिल असले तर त्यांनी काय झालं असतं.” कार्तिकने या मुलाखतीचा टीझर त्याच्या ट्विटरला शेअर केला आहे.

हे ही वाचा

IND vs ENG: ‘हा’ धुरंदर भारतीय फलंदाज दोन वर्षानंतर भारतीय संघात, इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी सज्ज, अशी असू शकते विराट सेना

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराटसाठी आनंदाची बातमी, संघात दोन धुरंदर फलंदाजांचे होणार आगमन

(Indian Skipper Virat Kohli became Emotional in memories of his late father)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.