AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघावरील कोरोनाचे संकट गडद, आणखी दोन खेळाडू कोरोनाबाधित

भारत आणि श्रीलंका संघातील सामन्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि भारताचे महत्त्वाचे खेळाडू मालिकेबाहेर झाले. आधी कृणालला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता आणखी दोन महत्त्वाच्या खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाली आहे.

भारतीय संघावरील कोरोनाचे संकट गडद, आणखी दोन खेळाडू कोरोनाबाधित
भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव
| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 1:33 PM
Share

कोलंबो : भारतीय संघामधील अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाली आणि संघातील सर्वच खेळाडूंवर कोरोनाची टांगती तलवार लटकू लागली. मालिकेतील दोन टी-20 सामने शिल्लक असताना भारतातील कृणालसह 7 आणखी खेळाडूंना सुरक्षेचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या विलगीकरणातील दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे.

या दोन खेळाडूंची नाव युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कृष्णप्पा गौथम (K. Gowtham) अशी असून दोघांनाही वेगवेगळ्या विलगीकरणात ठेवले असून मेडिकल टीम त्यांची काळजी घेत आहे. कृणालला मंगळवारी कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या निकट संपर्कातील खेळाडूंची कोरोना टेस्ट केली जात होती. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये चहल आणि गौथम दोघेही कोरोना निगेटिव्ह आढळले होते. त्यानंतर आज (शुक्रवारी) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये दोघांच्या टेस्टही कोरोना पॉजिटिव्ह आल्या आहेत.

कृणाल पंड्यापासून कोरोनाची लागण सुरु

इतर बातम्या

IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात

(Indias legspinner Yuzvendra Chahal and Allrounder K Gowtham tested positive for Covid-19 after krunal pandya)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.