AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik pandya IPL 2023 : 10 इनिंगमध्ये एकही हाफ सेंच्युरी नाही, पण हार्दिकचा टीममधील एका प्लेयरवर भरपूर विश्वास

Hardik pandya IPL 2023 : हार्दिकचा टीममधील एका प्लेयरवर भरपूर विश्वास आहे. अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. 10 मॅचमध्ये त्याने एकही हाफ सेंच्युरी झळकवलेली नाही. पण, तरीही तो कॅप्टन हार्दिक पंड्याच मुख्य अस्त्र आहे.

Hardik pandya IPL 2023 : 10 इनिंगमध्ये एकही हाफ सेंच्युरी नाही, पण हार्दिकचा टीममधील एका प्लेयरवर भरपूर विश्वास
ipl 2023 Hardik pandya Image Credit source: IPL
| Updated on: May 15, 2023 | 4:17 PM
Share

अहमदाबाद : T20 क्रिकेटच वैशिष्टयच हेच आहे. इथे फक्त मोठ्या इनिंग खेळणारा प्लेयर स्टार होत नाही. छोट्या पण प्रभावी इनिंग खेळणारा प्लेयर सुद्धा मॅच विनर असतो. गुजरात टायटन्स आयपीएलमधील एक यशस्वी टीम आहे. मागच्या सीजनमध्ये या टीमने जेतेपद मिळवलं होतं. त्यांचा हा दुसरा सीजन आहे. IPL 2023 मध्ये सुद्धा गुजरात टायटन्सचा दबदबा आहे. पॉइंट्स टेबलमध्ये ही टीम पहिल्या स्थानावर आहे. अजून एखाद-दुसऱ्या विजयानंतर ही टीम प्लेऑफमध्ये दाखल होईल.

बॅटिंग-बॉलिंगमध्ये असलेला बॅलन्स ही या टीमची मुख्य ताकत आहे. बॅट्समनबद्दल बोलायच झाल्यास, वृद्धिमान साहा, शुभमन गिल, स्वत: कॅप्टन हार्दिक असे प्लेयर टॉप ऑर्डरमध्ये आहेत.

….म्हणून कॅप्टन पंड्याचा त्याच्यावर विश्वास

लोअर ऑर्डरमध्ये सुद्धा डेविड मिलर, राहुल तेवतिया आणि राशिद खान सारखे मॅच फिनिशर आहेत. त्यामुळे हा एक संतुलित आणि बलाढ्य संघ आहे. याच टीमचा एक प्लेयर डेविड मिलर अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. 10 मॅचमध्ये त्याने एकही हाफ सेंच्युरी झळकवलेली नाही. पण, तरीही तो कॅप्टन हार्दिक पंड्याच मुख्य अस्त्र आहे. छोट्या पण उपयुक्त मॅच विनिंग इनिंग तो खेळतो. त्यामुळे कॅप्टन पंड्याचा त्याच्यावर विश्वास आहे.

160 चेंडूत 242 धावा

डेविड मिलरच्या बाबतीत आयपीएल 2016 मध्ये सुद्धा असच झालं होतं. 8 इनिंगमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकवल नव्हतं. 2016 आणि 2023 च्या डेविड मिलरमध्ये प्रचंड फरक आहे. IPL 2023 च्या सीजनमध्ये डेविड मिलरने 11 सामन्यात 10 इनिंगमध्ये 160 चेंडूंचा सामना केलाय. त्याने 242 धावा केल्या आहेत. 151.25 चा त्याचा स्ट्राइक रेट आहे. गुजरात टायटन्सच्या टीममधील हा तिसरा चांगला स्ट्राइक रेट आहे. मागच्या 10 पैकी 5 इनिंगमध्ये तो नाबाद राहिलाय. 46 ही त्याची बेस्ट धावसंख्या आहे. गुजरात टायटन्सचा पुढचा सामना कोणाबरोबर?

आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सची टीम आतापर्यंत 12 सामने खेळली असून त्यांचे 16 पॉइंट्स आहेत. त्यांनी सनरायजर्स हैदराबादच्या टीमला हरवलं, तर ते प्लेऑफमध्ये दाखल होतील. दुसऱ्याबाजूला सनरायजर्स हैदराबाद टीमचा पराभव झाला, तर आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सनंतर बाहेर होणारा तो दुसरा संघ ठरेल.

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?