AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 CSK vs LSG Live Streaming : चेन्नई-लखनऊ सलग दुसऱ्यांदा आमनेसामने, कोण जिंकणार?

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live Streaming : चेन्नई सुपर किंग्सकडे आपल्या घरच्या मैदानात लखनऊला लोळवून मागील पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.

IPL 2024 CSK vs LSG Live Streaming : चेन्नई-लखनऊ सलग दुसऱ्यांदा आमनेसामने, कोण जिंकणार?
k l rahul and m s dhoni lsg vs csk ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 22, 2024 | 2:48 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स 4 दिवसांनी पुन्हा एकदा आमनेसामने भिडणार आहेत. चेन्नई विरुद्ध लखनऊ यांच्यात 39 वा सामना होणार आहे. केएल राहुल याच्याकडे लखनऊ सुपर जायंट्स टीमचं नेतृत्व आहे. तर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सांभाळणार आहे. दोन्ही संघ या हंगामातील मागील सामना एकमेकांविरुद्ध 19 एप्रिल रोजी खेळले होते. तेव्हा लखनऊ सुपर जायंट्सने विजय मिळवला होता. लखनऊने 19 एप्रिलला आपल्या घरच्या मैदानात चेन्नईवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. चेन्नईने विजयासाठी दिलेलं 177 धावांचं आव्हान लखनऊने 19 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. त्यामुळे आता चेन्नई लखनऊला पराभूत करुन मागील पराभवाचा वचपा घेणार का? याकडे लक्ष असणार आहे.

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना केव्हा?

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना 23 एप्रिलला होणार आहे.

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना कुठे?

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मोफत पाहता येईल.

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, रशीद शेख, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरेल मिचेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू. चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक हुड्डा, कृष्णा गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत...

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत..