AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2025 All Squads: मेगा ऑक्शननंतर 10 संघ फिक्स, सर्वात तगडी टीम कोणती?

Ipl 2025 All Final Squad After Mega Auction : 2 दिवसांच्या मेगा ऑक्शनमध्ये 10 संघांनी जोरदार खरेदी केली. त्यानंतर आता कोणते खेळाडू कोणत्या संघात आहेत? जाणून घ्या सर्वकाही.

IPL Auction 2025 All Squads: मेगा ऑक्शननंतर 10 संघ फिक्स, सर्वात तगडी टीम कोणती?
ipl mega auction 2025 all 10 teams final squad
| Updated on: Nov 26, 2024 | 8:25 AM
Share

सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात 2 दिवसीय आयपीएल 2025 मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक रेकॉर्ड्स ब्रेक झाले. एकूण 2 दिवसांमध्ये 10 संघात अनेक खेळाडू घेण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. सर्व 10 संघांना जास्तीत जास्त 204 खेळाडूंची गरज होती. मात्र प्रत्येक संघाने त्यांच्या सोयीनुसार आणि उपलब्ध रक्कमेनुसार खेळाडू घेतले. एकूण 10 संघांनी 182 खेळाडूंना घेतलं. त्यासाठी 639 कोटी 15 लाख रुपये खर्च करण्यात आले. या मेगा ऑक्शनसह सर्व 10 संघ निश्चित झाले. या ऑक्शननंतर आता कोणते खेळाडू कोणत्या टीममध्ये आहेत? हे जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्स (एकूण खेळाडू : 23)

रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव.

नवे खेळाडू : जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह घझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, लिज्जाड विलियम्स आणि अश्वनी कुमार.

चेन्नई सुपर किंग्स (एकूण खेळाडू : 25)

रिटेन केलेले खेळाडू : महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मथीशा पथिराणा आणि शिवम दुबे

नवे खेळाडू : आर अश्विन, डेवन कॉन्वहे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुड्डा, गुरजपनीत सिंह, नाथन एलिस, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी आणि श्रेयस गोपाळ.

कोलकाता नाइट राइडर्स ( एकूण खेळाडू : 21)

रिटेन : सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंह आणि रिंकू सिंह.

नवे खेळाडू : वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, एनरिक नॉर्खिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडेय, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉनसन, अनुकूल रॉय, उमरान मलिक, मोईन अली, अजिंक्य रहाणे आणि लवनीथ सिसोदिया.

दिल्ली कॅपिटल्स (एकूण खेळाडू : 23)

रिटेन खेळाडू : अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेल.

नवे खेळाडू : मिचेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक, जेक फ्रेजर मॅकगर्क, टी नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डुप्लेसी, मुकेश कुमार, दर्शन नलकांडे, विपराज निगम, दुष्मंता चमीरा, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, मानवंत कुमार, अजय मंडल आणइ डोनोवन फरेरा

गुजरात टायटन्स (एकूण खेळाडू : 25)

रिटेन खेळाडू : शुबमन गिल, राशिद खान, शाहरुख खान, साई सुदर्शन आणि राहुल तेवतिया.

नवे खेळाडू : जॉस बटलर, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधु, महिपाल लोमरुर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, मानव सुथार, ग्लेन फिलिप्स, जयंत यादव, इशांत शर्मा, साई किशोर, शेरफेन रुदरफोर्ड, गुरनूर बरार, अरशद खान, जेराल्ड कोएत्जी, वॉशिंगटन सुंदर, कुलवंत खेजरोलिया आणि करीम जनात.

लखनऊ सुपर जायंट्स ( एकूण खेळाडू : 24)

रिटेन खेळाडू : निकोलस पूरन, आयुष बडोनी, मयंक यादव, मोहसिन खान आणि रवी बिश्नोई.

नवे खेळाडू : ऋषभ पंत, आवेश खान, डेव्हीड मिलर, एडन मार्करम, मिचेल मार्श, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंह, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंह, शाहबाज अहमद, आकाश सिंह, शामर जोसेफ, प्रिंस यादव, युवराज चौधरी, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीत्जके, राजवर्धन हंगरगेकर.

पंजाब किंग्स (एकूण खेळाडू : 25)

रिटेन खेळाडू : शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह.

नवे खेळाडू : अर्शदीप सिंह, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, पायला अविनाश, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, एरॉन हार्डी, प्रियांश आर्य, कुलदीप सेन, हरनूर पन्नू, अझमतुल्लाह ओमरझई, लॉकी फर्ग्युसन, जॉश इंग्लिस आणि मार्को यानसन.

राजस्थान रॉयल्स (एकूण खेळाडू : 20)

रिटेन खेळाडू : संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, रियान पराग, यशस्वी जयसवाल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा.

नवे खेळाडू : जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, वानिंदु हसारंगा, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय सिंह, नीतीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, फझलहक फारूकी, युद्धवीर सिंह चरक, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, अशोक शर्मा आणि कुणाल राठोड.

रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (एकूण खेळाडू : 22)

रिटेन खेळाडू : विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल.

नवे खेळाडू : लियम लिविंगस्टन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जॉश हेझलवुड, रसिख सलाम, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वपनिल सिंह, टिम डेविड, नुवन तुषारा, रोमारियो शेफर्ड, जेकब बॅथल, मनोज भंडागे, स्वास्तिक चिकारा, देवदत्त पडिक्कल, मोहित राठी, अभिनंदन सिंह आणि लुंगी एन्गिडी.

सनरायजर्स हैदराबाद (एकूण खेळाडू : 20)

रिटेन : पॅट कमिन्स, हेनरिक क्लासन, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि नीतीश कुमार रेड्डी.

नवे खेळाडू : मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान किशन, राहुल चाहर, एडम झॅम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंह, जीशान अन्सारी, जयदेव उनादकट, ब्रायडन कार्स, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, कामिंदु मेंडिस आणि सचिन बेबी.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?