AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरूच आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने पाच पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे प्लेऑफचा मार्ग किचकट होत जाणार आहे. असं असताना चौथ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?
IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 17, 2026 | 4:02 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि सहाव्या जेतेपदाची आस लावली. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सची गाडी रूळावरून घसरली. सलग चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सहज पराभूत केलं. मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी 196 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पण पंजाबने 16.3 षटकात 7 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज पुरते हतबल दिसून आले. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना फोडून काढलं. या पराभवासह मुंबई इंडियन्स संघ तळाशी पोहोचला आहे. नवव्या स्थानावर मुंबई इंडियन्स घसरला आहे. त्यामुळे मुंबईची प्लेऑफचं वाट प्रत्येक पराभवानंतर बिकट होत जाणार आहे. असं असताना चौथ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने एक मोठं विधान केलं आहे. त्याने खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त करत सांगितलं की, ‘आम्ही काही कठोर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील की तसंच ठेवायचं की सर्व सुधारेल अशी आशा करावी? हे काही कठोर प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि यासाठी जबाबदारी घ्यावी लागेल.’ हार्दिक पांड्याने पुढे सांगितलं की, ‘मला आत्ता जास्त काही बोलायचं नाही. आपल्याला पुन्हा नव्याने विचार करून पाहावं लागेल की आपल्यात कुठे कमतरता आहे. ही वैयक्तिक समस्या आहे, सांघिक समस्या आहे की नियोजनाची समस्या आहे? आपण एकत्र बसून यावर चर्चा करू आणि पुढे काय करता येईल हे ठरवू.’

सूर्यकुमार आणि बुमराहला संघातून वगळणार?

आयपीएल 2026 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीला काही खेळाडू जबाबदार असल्याचं हार्दिक पांड्याच्या विधानातून दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात कोण प्लेइंग 11च्या बाहेर जाईल याची चर्चा रंगली आहे. कारण जसप्रीत बुमराहला पाच सामन्यात एकही विकेट मिळालेली नाही. तर सूर्यकुमार यादव पूर्णपणे फेल गेला आहे. त्यामुळे या स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन नवा संघ बांधला जाईल का? असाही प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण हार्दिक पांड्याच्या वक्तव्यातून पुढच्या सामन्यात काही तरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!