RCB vs KKR : कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज, आरसीबीचा गेम करणार?

आरसीबी 13 मे रोजी सलग आणि एकूण पाचवा सामना जिंकून आरसीबीचा गेम बिघडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RCB vs KKR : कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज, आरसीबीचा गेम करणार?
KKR vs RCB IPL
Image Credit source: PTI
| Updated on: May 13, 2026 | 2:29 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान असणार आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर केकेआरला तुलनेत प्लेऑफची संधी कमी आहे. केकेआरने या हंगामात पहिल्या 6 पैकी 5 सामने गमावले. मात्र त्यानंतर केकेआरने जोरदार कमबॅक करत सलग 4 सामने जिंकले. त्यामुळे आता आरसीबी 13 मे रोजी सलग आणि एकूण पाचवा सामना जिंकून आरसीबीचा गेम बिघडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Follow Us