AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Final : फायनल होणार 15 ओव्हरची, सीएसकेला जिंकण्यासाठी ‘इतक्या’ धावांचं आव्हान

IPL Final : फायनलमध्ये मोठा ट्विस्ट आला असून आता सीएसकेला जिंकण्यासाठी नवीन टार्गेट देण्यात आलं आहे.

IPL Final : फायनल होणार 15 ओव्हरची, सीएसकेला जिंकण्यासाठी 'इतक्या' धावांचं आव्हान
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 30, 2023 | 3:59 AM
Share

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यमधील फायनल सामन्यात आणखी एक ट्विस्ट आला आहे. गुजरातने  प्रथम फलंदाजी करताना 215 धावांचं आव्हान सीएसकेला जिंकण्यासाठी दिलं होतं. मात्र आजही पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला होता. मैदानावरील पाणी घालवत पिच तयार करत डकवर्थच्या नियमानुसार सीएसकेला 171 धावांचं टार्गेट देण्यात आलं आहे. मात्र हे आव्हान 15 ओव्हरमध्येच त्यांना पूर्ण करायचं आहे.

12 वाजून 10 मिनिटांनी सामना सुरू होणार आहे. यामध्ये आता  पॉवर प्ले 4 ओव्हर्सचा असणार असून 5 गोलंदाज 3 ओव्हर टाकू शकतात. आयपीएलमध्ये पहिल्यांदा तिसऱ्या दिवशी फायनल सामना सुरू आहे. कारण 28 मे संध्याकाळी हा सामना सुरू होणार होता. पहिला दिवस पावसाने घालवला त्यानंतर सोमवारी गुजरातची बॅटींग झाल्यावर परत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सामना थेट बुधवारी 12. 10 मिनिटांनी सुरू झाला आहे.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (W), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (C), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋुतुराज गायकवाड़, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह धोनी (कप्तान, विकेटकीपर), दीपक चाहर, मथीशा पथिराना, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा

Follow Us
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान