IPL 2022, PBKS vs CSK, Live Streaming : जाणून घ्या चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्स सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

आज आयपीएलमधील पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना होतोय. हा सामना कुठे पाहता येईल?, केव्हा होईल?, हे जाणून घ्या

IPL 2022, PBKS vs CSK, Live Streaming : जाणून घ्या चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्स सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 6:15 AM

मुंबई :  महेंद्र सिंग धोनीच्या (Cricketer MS Dhoni) करिश्म्यावर पुन्हा एकदा आज चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. गतविजेत्या चेन्नईला या मोसमात चांगली कामगिरी करता आली नाही. आता आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामना होत आहे. यात चेन्नई काय कामगिरी करणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे. पंजाब आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सात सामने खेळला आहे. त्या सात सामन्यापैकी पंजाबने तीन सामने जिंकले आहे. तर 4 सामन्यात तो पराभूत झालाय. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबला सहा गुण मिळाले आहे. तर त्यांचा रन रेट -0.562 आहे. चेन्नई सुपर किंग्सने देखील सात सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात चेन्नईला यश आलंय तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चेन्नई सुपर किंग्सचा रन रेट हा -०.534 आहे. तर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चार पॉईंट्स मिळाले आहे. आज होणाऱ्या सामन्यात कोणत्या संघाला आगेकूच करता येते ते पाहणं महत्वाचं ठरेल.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 25 एप्रिल (सोमवार) रोजी खेळवला जाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स  यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना सायंकाली  7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

इतर बातम्या

Kirit Somaiya : हायव्होल्टेज ड्राम्याप्रकरणी 10 ते 12 शिवसैनिकांना अटक, कारवाई काय होणार?

Video : ऐकावं ते नवलच!, लग्नातल्या जेवणात गांजा मिसळला, लग्नमंडपातून पाहुणे थेट हॉस्पिटलमध्ये…

Earthquake : लडाखला भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.