AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs UPW : WPL मध्ये काय चाललय? थर्ड अंपायरने आधी OUT दिलं, मग बदलला निर्णय

MI vs UPW : मुंबई इंडियन्सच्या एका प्लेयरच्या DRS वरुन मैदानात मोठा ड्रामा. एका DRS वर अंपायरने दोनवेळा बदलला निर्णय. कितव्या ओव्हरमध्ये घडला हा प्रकार.

MI vs UPW : WPL मध्ये काय चाललय? थर्ड अंपायरने आधी OUT दिलं, मग बदलला निर्णय
MI vs UPWImage Credit source: twitter
| Updated on: Mar 13, 2023 | 11:55 AM
Share

MI vs UPW : क्रिकेटमध्ये DRS एक महत्त्वाच शस्त्र आहे. मॅचमध्ये अंपायरचा निर्णय पटला नाही, की खेळाडू DRS चा वापर करतात. DRS सिस्टिमवरुनही काहीवेळा वाद होतात. पण रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स सामन्यात जे पहायला मिळालं, ते बिलकुल वेगळं होतं. या मॅचमध्ये DRS च्या निर्णयावरुन भरपूर ड्रामा पहायला मिळाला. अंपायरने आपलाच निर्णय दोनवेळा पलटला.

खेळाडूंनी एका LBW वरुन DRS घेतला. थर्ड अंपायरने फुटेज पाहिल्यानंतर आधी आऊट असल्याचा निर्णय दिला. पण त्यानंतर पुन्हा हाच निर्णय बदलला.

ते क्वचितच याआधी कधी दिसलं होतं

मॅचमध्ये हे घडलं कधी? मुंबई इंडियन्सच्या इनिंग दरम्यान 5 व्या ओव्हरमध्ये हे घडलं. सोफी एक्लेस्टोनच्या या ओव्हरमध्ये चौथ्या चेंडूवर हेली मॅथ्यूज विरोधात जोरदार अपील झालं. फिल्ड अंपायरने बाद Not out चा निर्णय दिला. त्यानंतर यूपीच्या टीमने DRS चा वापर केला. त्यानंतर जे पहायला मिळालं, ते क्वचितच याआधी कधी दिसलं होतं. थर्ड अंपायरने आधी निर्णय दिला. त्यानंतर आपलाच निर्णय बदलला.

आऊट दिल्यानंतर निर्णयावर फेरविचार

थर्ड अंपायरने स्निकोमीटर आणि LBW साठी बॉल ट्रॅकिंगचा वापर करुन मुंबईची बॅट्समन हॅली मॅथ्यूजला आऊट दिलं. अंपायरच्या या निर्णयावर मॅथ्यूज निराश झाली. ती मैदानातच उभी राहिली. त्यावेळी अंपायरने पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर फेरविचार केला. अंपायरने का बदलला निर्णय?

यावेळी थर्ड अंपायरने रिव्यू दुसऱ्या अँगलने पाहिला. चेंडू आणि बुटामध्ये खूप अंतर होतं. बॉल थेट बॅटवर लागला होता. टेक्निकल बिघाडामुळे स्निकोमीटरमध्ये हालचाल दिसली होती. त्यानंतर अंपायरने निर्णय बदलला व हेलीला नॉटआऊट दिलं,

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.