AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलवा है माही का! MS Dhoni चा महिला फॅनसोबत केलेल्या कृतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

MS Dhoni Viral Video with Fan : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनीने त्या महिला फॅनला नाराज केलं नाही. धोनीच्या या कृतीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

जलवा है माही का! MS Dhoni चा महिला फॅनसोबत केलेल्या कृतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
| Updated on: Aug 28, 2023 | 7:36 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्र सिंग धोनीचा जादू अजूनही कायम आहे. (MS Dhoni Viral Video) आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी फॅन्स काय डोकं लावतील काही सांगता येत नाही. अनेकवेळी काहीजण चालू सामन्यामध्ये सिक्युरिटी तोडत खेळाडूला भेटतात. तेव्हा ते कसलीही पर्वा करत नाहीत अशातच सर्वांचा आवडता खेळाडू असलेल्या महेंद्र सिंग धोनीचा आणि एका महिला फॅनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी धोनीचं कौतुक केलं असून ‘एक ही दिल माही कितनी बार जितोगे’, अशा कमेंट्स केल्या आहेत.टीम

पाहा व्हिडीओ-

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एम एस धोनी बसला असताना तिथे एक महिला फॅन येते आणि त्याचा पाया पडते. त्यानंतर माहिनेचे आपल्या फॅन्सला नाराज न करत शेकहँड करत वेलकम केलं. त्यानंतर महिला फॅनने माहीसोबत आपले फोटो काढले. फोटो काढत असताना तिचा आनंद गगनात मावत नव्हता. माहीवर आपला जीवसुद्ध ओवाळून टाकलायलाही काही फॅन्स मागे पुढे पाहणार नाहीत, अशी क्रेज धोनीची आहे.

महेंद्र सिंग धोनीने कर्णधार असताना आपल्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप 2007, वन डे वर्ल्ड कप 2011 आणि चॅम्पियन ट्रॉफी 2013 जिंकून दिल्या आहेत. धोनी टीम इंडियाचा एकमेक कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफींवर आपलं नाव कोरलं आहे.

दरम्यान, महेंद्र सिंग धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आता तो फक्त आयपीएल खेळत असून यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने सीएसकेला आपल्या नेतृत्त्वाखाली विजेतेपदाची ट्रॉफी जिंकून दिसी होती.  सीएसके आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांनी सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 2023 मध्ये धोनी विरोधी संघाच्य होम ग्राऊंडवर गेला तरी त्याला घरच्या मैदानासारखा चांगला प्रतिसाद मिळाला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.