AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK 2nd T20i : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना, मॅचला किती वाजता सुरुवात होणार?

New Zealand vs Pakistan 2nd T20i Live Streaming : यजमान न्यूझीलंड 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0अशा फरकाने आघाडीवर आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानवर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत.

NZ vs PAK 2nd T20i : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना, मॅचला किती वाजता सुरुवात होणार?
nz vs pak t20iImage Credit source: @TheRealPCB X Account
| Updated on: Mar 17, 2025 | 4:33 PM
Share

यजमान पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतूनच बाहेर पडली. पाकिस्तानला साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने गमवावे लागले. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. पाकिस्तान अशाप्रकारे एकही सामना जिंकू शकली नाही. त्यानंतर आता पाकिस्तान नयूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानवर मात करत टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर आता दोन्ही संघ दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी तयार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी 20i सामना केव्हा आणि कुठे होणार? तसेच सामना कुठे पाहायला मिळणार? हे सर्वकाही सविस्तर जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना केव्हा?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना मंगळवारी 18 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना युनिव्हर्सिटी ओव्हल, डुनेडिन येथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुरु होईल. तर 6 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

पाकिस्तान संघ : सलमान आगा (कर्णधार), मोहम्मद हरीस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, खुशदिल शाह, अब्दुल समद, जहंदाद खान, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, मोहम्मद अली, ओमेर युसूफ, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि सुफियान मुकेम.

न्यूझीलंड संघ : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टीम सायफर्ट, फिन ऍलन, टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल हे (विकेटकीपर), झॅकरी फॉल्केस, कायल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, बेन सीयर्स आणि विल्यम किंवा विल्यम.

Follow Us
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...