AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK : पाचवा आणि शेवटचा टी 20I सामना, कोण जिंकणार?

New Zealand vs Pakistan 5th T20i Live Streaming : न्यूझीलंड क्रिकेट टीम पाकिस्तानविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.

NZ vs PAK : पाचवा आणि शेवटचा टी 20I सामना, कोण जिंकणार?
nz vs pak t20i seriesImage Credit source: @TheRealPCB X Account
| Updated on: Mar 25, 2025 | 6:39 PM
Share

पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंडविरुद्ध टी 20I मालिका खेळत आहे. पाकिस्तान या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. यजमान न्यूझीलंडने चौथ्या सामन्यासह मालिका जिंकली. आता पाचव्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. न्यूझीलंड या अंतिम सामन्यात विजयी चौकार लगावण्यसाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा हा सामना जिंकून मालिकेतील शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. खुशदिल शाह याची कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे अंतिम सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याचं आव्हानही पाकिस्तानसमोर असणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना केव्हा?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना बुधवारी 26 मार्च रोजी होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना स्काय स्टेडियम, वेलिंग्टन येथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजून 45 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान पाचवा टी 20I सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल. पाकिस्तान क्रिकेट टीम: मोहम्मद हारिस (विकेटकीपर), हसन नवाज, सलमान आगा (कर्णधार), इरफान खान, शादाब खान, खुशदिल शाह, अब्दुल समद, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, अबरार अहमद, उस्मान खान, मोहम्मद अली, सुफियान मुकीम, जहांदाद खान आणि ओमिर युसूफ.

न्यूझीलंड क्रिकेट टीम : टिम सेफर्ट, फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कॅप्टन), झकरी फॉल्केस, ईश सोधी, जेकब डफी, विल्यम ओरोरके, काइल जेमिसन, बेन सीयर्स आणि टिम रॉबिन्सन.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...