AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ

Kavya Maran Reaction Abhishek Sharma Golden Duck : अभिषेक शर्मा नुकत्या झालेल्या टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग 3 वेळा शून्यावर बाद झाला होता. अभिषेकने तेच सातत्य आयपीएल स्पर्धेतही कायम ठेवलं आहे.

SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ
Kavya Maran and Abhishek Sharma Golden DuckImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 13, 2026 | 9:00 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या19 व्या मोसमातील (IPL 2026) 21 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने पुन्हा एकदा निराशा केली आहे. अभिषेक शर्मा राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर ढेर झाला. राजस्थानने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेड सलामी जोडी मैदानात आली. अभिषेक स्ट्राईकवर गेला. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चर पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाला. अभिषेक पहिल्या बॉलवर कशी सुरुवात करतो याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र जोफ्राने अभिषेकला पहिल्याच बॉलवर (Abhishek Sharma Golden duck) आऊट केलं. अभिषेक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. रवी बिश्नोई याने कोणतीही चूक न करता अभिषेकचा कॅच घेतला. अभिषेक झिरोवर आऊट होतात सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हीची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

अभिषेक असा झाला आऊट

जोफ्राने टाकलेल्या बॉलवर अभिषेकने डीप थर्ड मॅनच्या दिशेने फटका मारला. तिथे रवी बिश्नोई होता. जोफ्राने इतक्या हुशारीने हा बॉल टाकला की रवीला अभिषेकचा कॅच घेण्यासाठी जागेवरुन हालचालही करावी लागली नाही.  रवीने अचूकपणे कॅच घेतला आणि जोफ्राच्या मदतीने अभिषेकचा कार्यक्रम केला. अभिषेकच्या या शॉट सिलेक्शनवरुन काव्या मारन हीने नाराजी व्यक्त केली. तसेच अभिषेक पुन्हा झिरोवर आऊट झाल्याने काव्याने दोन्ही हाताने लांब करत आश्चर्य व्यक्त केलं.

अभिषेककडून रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक

अभिषेक शर्मा झिरोवर आऊट होताच त्याच्या नावावर नकोसा विक्रम झाला. अभिषेक एका वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकने याबाबतीत अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला मागे टाकलं.

लाईव्ह स्कोअर

अभिषेकची 2026 वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही सातवी वेळ ठरली. अभिषेक 2026 या वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये 18 पैकी 7 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. रोहित शर्मा 2018 साली 32 डावांत 6 वेळा झिरोवर आऊट झाला होता.

अभिषेक 1 बॉलचा पाहुणा, राजस्थान विरुद्ध गोल्डन डक

अभिषेकची 2026 मधील कामगिरी

अभिषेक 2026 वर्षात आतापर्यंत एकूण 18 टी 20 सामने खेळला आहे. अभिषेकने या  18 सामन्यांमधील 18 डावात बॅटिंग केली आहे. अभिषेकने या दरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशतकासह एकूण 452 धावा केल्या आहेत.

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..