AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs LSG IPL 2023 : SRH ने जिंकला टॉस, काय घेतला निर्णय?

SRH vs LSG IPL 2023 : सनरायजर्स हैदराबादला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मोठा विजय मिळवावा लागेल. हैदराबादची टीम लीगच्या बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.

SRH vs LSG IPL 2023 : SRH ने जिंकला टॉस, काय घेतला निर्णय?
सनराईजर्स हैदराबादने 1 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे.
| Updated on: May 13, 2023 | 3:20 PM
Share

हैदराबाद : सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ही मॅच होईल. SRH ने टॉस जिंकला आहे. त्यांनी पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हैदराबादची टीम लीगच्या बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. दुसऱ्या बाजूला लखनौची टीम अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यांना टॉप 4 मध्ये येण्यासाठी हैदराबादला हरवाव लागेल.

SRH ने आतापर्यत 10 सामने खेळले असून त्यांनी चार मॅचमध्ये विजय मिळवलाय. अलीकडेच SRH टीमने राजस्थान रॉयल्सवर चार विकेटने विजय मिळवला होता. शेवटच्या चेंडूवर त्यांनी 215 धावांच टार्गेट चेस केलं होतं.

लखनौने 5 सामने जिंकलेत

लखनौ सुपर जायंट्सचा मागच्या सामन्यात गुजरात टायटन्सने 56 धावांनी पराभव केला होता. गुजरातने पहिली बॅटिंग करताना 227 धावांचा डोंगर उभारला. लखनौच्या टीमला 171 धावापर्यंत मजला मारता आली होती. लखनौ सुपर जायंट्सने 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत.

दोन्हीवेळा सुपर जायंट्स सरस

एसआरच आणि एलएसजीमध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये दोन सामने झाले आहेत. दोन्हीवेळा सुपर जायंट्सने विजय मिळवलाय. लखनौ सुपर जायंट्सला सुद्धा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही टीम्ससाटी उद्याची मॅच महत्वाची असेल. SRH ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, विवरांत शर्मा, एडन मार्कराम (कॅप्टन), अभिषेक शर्मा, एम जॅनसेन, ग्लेन फिलिप्स, एच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, एस मार्केडें

लखनौ सुपर जायंट्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मार्कस स्टॉयनिस, वायएस ठाकूर, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, क्रृणाल पंड्या (कॅप्टन), स्वप्निल सिंह, निकोलस पूरन, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), आवेश खान, रवी बिश्नोई, मोहसीन खान

Follow Us
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्ला
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर