AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, RCB vs PBKS, Live Streaming : आज बंगळुरू विरुद्ध पंजाब सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल सामना?

पंजाब संघा आयपीएलच्या टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. या संघाने एकूण पाच सामने जिंकले आहेत.

IPL 2022, RCB vs PBKS, Live Streaming : आज बंगळुरू विरुद्ध पंजाब सामना, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल सामना?
आरसीबी वि किंग्स इलेव्हन पंजाब Image Credit source: instagram
| Updated on: May 13, 2022 | 6:04 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध पंजाब किंग्स (PBKS) सामना रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी सात वाजता टॉस होईल. आयपीएलच्या पॉईट्स टेबलचा विचार केल्यास बंगळुरु संघ चौथ्या स्थानी आहे. या संघाने एकूण 12 सामने खेळवले आहेत. त्यापैकी सात सामने बंगळुरूने जिंकले आहेत. तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आरसीबी संघाचा नेट रेट -0.115 इतका आहे. तर पॉईट्स टेबलमध्ये आरसीबीला चौदा पॉईट्स मिळाले आहेत. दुसरीकडे पंजाब संघा आयपीएलच्या टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. या संघाने एकूण पाच सामने जिंकले आहेत. तर सहा सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबचा नेटरेट -0.231 आहे. पॉईट्स टेबलमध्ये पंजाबला दहा पॉईट्स मिळाले आहेत. आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं विशेष लक्ष असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 13 मे  (शुक्रवारी) रोजी खेळवला जाणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियम स्टेडियमवर खेळवला जाईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना संध्याकाळी  साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.