AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virender Sehwag : WTC फायनलमधील पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग स्पष्टच बोलला, म्हणाला…

Team India : टीम इंडियाला आधी लवकर विकेट घेता आल्या नाहीत आणि दोन्ही डावात टॉप ऑर्डरचे सपशेल अपयशी ठरले. प्लइंग 11 मध्ये अश्विनला स्थान न दिल्याने टीम मॅनेजमेंटवर क्रिकेट विश्वातील आजी-माजी खेळाडू बोट दाखवत आहेत. अशातच रविवारी झालेल्या पराभवावर माजी स्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Virender Sehwag : WTC फायनलमधील पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग स्पष्टच बोलला, म्हणाला...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 12, 2023 | 4:51 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी दारूण पराभव झाला. टीम इंडियाला सामन्यामध्ये एकदाही वर्चस्व दाखवता आलं नाही, शेवटच्या दिवसापर्यंत कांगारूंची पकड होती. अगदी ठरवलेल्या नियोजनानुसार त्यांनी खेळ करत फायनल जिंकली. टीम इंडियाला आधी लवकर विकेट घेता आल्या नाहीत आणि दोन्ही डावात टॉप ऑर्डरचे सपशेल अपयशी ठरले. प्लइंग 11 मध्ये अश्विनला स्थान न दिल्याने टीम मॅनेजमेंटवर क्रिकेट विश्वातील आजी-माजी खेळाडू बोट दाखवत आहेत. अशातच रविवारी झालेल्या पराभवावर माजी स्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

WTC फायनल जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. ते या विजयाचे हकदार होते. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध संघाने अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हाच भारत हा सामना मानसिकदृष्ट्या हरला होता. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांबाबत सेहवाग म्हणाला, ‘संघाच्या टॉप ऑर्डरच्या खेळाडूंना चांगली फलंदाजी करण्याची गरज होती. त्यासोबतच चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी चांगली मानसिकता आणि दृष्टीकोन आवश्यक असल्याचंही सेहवागने सांगितलं.

आर. अश्विन भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील अव्वल फिरकीपटूल तुम्ही जर संघाबाहेर करत असाल तर तुमचाच आत्मविश्वास कमी असल्याचं दिसून येतं. सचिन तेंडुलकरनेही अश्निला बाहेर ठेवण्यावरून मॅनेजमेंटवर निशाणा साधला होता.

ऑस्ट्रेलिया संघाने उत्कृष्ट खेळ केला यामध्ये काही शंका नाहीच मात्र टीम इंडियाची बॅटींग पूर्णपणे फेल गेली. एकट्याच्या जोरावर अनेकवेळा सामने काढून देणारे तोडीसतोड मॅचनविनर खेळाडू फेल गेले. हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. सलग दुसऱ्यांदा फायनल गाठून टीम इंडियाचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे.

Follow Us
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर