AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत संजू सॅमसन कोणत्या संघाकडून खेळणार? या फ्रेंचायझीसोबत कराराची रंगली चर्चा

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. यासाठी ट्रेड विंडोचा पर्याय खुला झाला आहे. त्यामुळे काही खेळाडूंची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. असं असताना संजू सॅमसनचं नाव चर्चेत आलं आहे. त्याच्यासाठी एका फ्रेंचायझीने फिल्डिंग लावली आहे.

IPL 2026 स्पर्धेत संजू सॅमसन कोणत्या संघाकडून खेळणार? या फ्रेंचायझीसोबत कराराची रंगली चर्चा
IPL 2026 स्पर्धेत संजू सॅमसन कोणत्या संघाकडून खेळणार? या फ्रेंचायझीसोबत कराराची रंगली चर्चाImage Credit source: PTI
| Updated on: Oct 15, 2025 | 9:05 PM
Share

आयपीलच्या पुढच्या पर्वासाठी खेळाडू खरेदी आणि त्यांना कायम ठेवण्याबाबत फ्रँचायझींमध्ये चर्चा सुरू आहे. आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी संजू सॅमसन खूपच चर्चेत आहे. त्याचं नाव दोन चार फ्रेंचायझीसोबत जोडलं जात आहे. त्यामुळे संजू सॅमनस राजस्थान रॉयल्सकडून खेळणार की दुसर्‍या फ्रेंचायझीकडून याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. ट्रेड विंडोचा पर्याय उपलब्ध असल्याने बरंच काही घडण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स मॅनेजमेंटला स्पष्ट सांगितलं आहे की तो पुढच्या पर्वात संघाचा भाग होऊ इच्छित नाही. यासाठी फ्रेंचायझीपुढे ट्रेड विंडोचा किंवा लिलावात रिलीज करण्याचा पर्याय असणार आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सने संजू सॅमसनला संघात घेण्याची इच्छा दर्शवली आहे. पण ही डील वाटते तितकी सोपी नाही. कारण दिल्ली कॅपिटल्सला यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते.

दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीची संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्याची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. कारण विकेटकीपर आणि कर्णधार अशा दोन्ही बाजू स्पष्ट होतील. मिडिया रिपोर्टनुसार, दिल्ली संघ आयपीएल ट्रेड विंडोच्या माध्यमातून संजू सॅमसनसाठी फासे टाकणार आहे. पण या करारासाठी कोणत्या खेळाडूला सोडवं लागेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे घोडं अडलं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे अनेक तरुण आणि अनुभवी खेळाडू आहेत. पण हे खेळाडू संजू सॅमसनची उणीव भरून काढतील का? असा प्रश्न राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीसमोर आहे. त्यामुळे जर संजू सॅमसनला सोडायचं झालं तर कोणत्या खेळाडूसाठी डाव लावतील हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये बरीच चर्चा सुरु झाली आहे.

आयपीएल 2025 पर्वात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी काही खास राहिली नाही. त्यात संजू सॅमसन दुखापतीमुळे आत बाहेर राहिला. त्यात ओपनिंगसाठी फ्रेंचायझीला उदयोमुख चेहरा सापडला आहे. वैभव सूर्यवंशीने मागच्या पर्वात आक्रमक खेळी करत आपला हिसका दाखवला आहे. त्यात अंडर 19 क्रिकेटमध्ये त्याने फॉर्मही सिद्ध केला आहे. त्यामुळे संजू ऐवजी एखादा अष्टपैलू खेळाडू संघात घेण्यासाठी राजस्थानचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू केएल राहुलला कोलकाता नाईट रायडर्सने कराराची ऑफर दिली आहे. त्यामुळे दिल्लीही एका चांगल्या खेळाडूच्या शोधात आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या