WIND vs WAUS 2nd T20I Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, सामना कुठे आणि कधी?

India Women vs Australia Women 2nd T20I Live Streaming | वूमन्स टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना क्रिकेट चाहत्यांना फुकटात पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या सामना कुठे आणि कधी पाहता येईल?

WIND vs WAUS 2nd T20I Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने, सामना कुठे आणि कधी?
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 3:03 PM

नवी मुंबई | वूमन्स टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग 3 सामन्यांनंतर टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. टीम इंडियाने या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या सलामी जोडीने 142 धावांचा पाठलाग करताना विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला.

ऑस्ट्रेलिया विजयासाठी दिलेल्या 142 धावांचं आव्हान टीम इंडियाने 17.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. शफाली वर्मा हीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. तर स्मृती मंधाना हीने 54 रन्स केल्या. तर जेमीमाह रॉड्रिग्स 6 धावांवर नाबाद परतली. विजयी सलामीमुळे टीम इंडियाला दुसरा सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे दुसरा सामना हा रंगतदार होण्यची चिन्हं आहेत. दुसरा सामना केव्हा आणि कुठे होणार हे जाणून घेऊयात.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना केव्हा?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना हा रविवारी 7 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना कुठे?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना हा नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमध्ये पाहता येईल.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्क चॅनेल्सवर पाहता येईल.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना मोबाईलवर फुकटात पाहायला मिळेल. हा सामना जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तीतस साधू, मन्नत कश्यप, सायका इशाक, कनिका आहुजा, यास्तिका भाटिया आणि मिन्नू मणी.

ऑस्ट्रेलिया टीम | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शुट, डार्सी ब्राउन, हीदर ग्रॅहम, अलाना किंग, जेस जोनासेन आणि किम गर्थ.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.